लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
सामाजिक देखाव्यांतून मांडले प्रश्न, सार्वजनिक गणेश मंडळांची लगबग - Marathi News |  The questions raised by social visuals, the public Ganesh Mandal's meetings | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सामाजिक देखाव्यांतून मांडले प्रश्न, सार्वजनिक गणेश मंडळांची लगबग

जुनी सांगवीतील सार्वजनिक गणेश मंडळांनी सामाजिक-सांस्कृतिक देखाव्यांसह अनेक ज्वलंत प्रश्नही देखाव्यातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ...

‘ती’ला सन्मान दिल्यास समानता प्रस्तापित - नितीन काळज - Marathi News | Proponent offered to honor TI - Nitin Kagej | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘ती’ला सन्मान दिल्यास समानता प्रस्तापित - नितीन काळज

पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत बुद्धीची देवता गणरायाचे आगमन झाले आहे. त्यामुळे शहरात वेगळेच चैतन्य संचारले आहे. महिला सबलीकरण, स्त्री-पुरूष समानता हे शब्द कागदावरच न रहाता ...

स्टेडिअमचे झाले गोदाम; छताला चिरे, आसन व्यवस्थेची दुरवस्था - Marathi News | Stadium godown; Chhatla Chiray, Asan system disaster | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :स्टेडिअमचे झाले गोदाम; छताला चिरे, आसन व्यवस्थेची दुरवस्था

छतावरील पत्र्याला चिरा पडलेल्या... आसनव्यवस्थेची दुरवस्था... मैदानावर वाढलेले गवत अन् अस्ताव्यस्त पडलेले साहित्य आहे. अशी दुरवस्था नेहरुनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियमची झाली आहे. ...

नियोजन समितीच्या जागेसाठी लॉबिंग, १८ सप्टेंबरला होणार निवडणूक - Marathi News | Lobbying will be held on September 18 for the planning committee's place | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नियोजन समितीच्या जागेसाठी लॉबिंग, १८ सप्टेंबरला होणार निवडणूक

पुणे जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून सप्टेंबरच्या तिसºया आठवड्यात ही निवडणूक होणार आहे. रिक्त असणा-या चाळीस जागांसाठी निवडणूक रंगणार असून या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे. ...

पोलीस कर्मचा-याला टोळक्यांची मारहाण, आरोपींना अटक, पिंपळे निलखची घटना  - Marathi News | Police personnel assaulted the locals, arrested accused, Pimple Nilkhi incident | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पोलीस कर्मचा-याला टोळक्यांची मारहाण, आरोपींना अटक, पिंपळे निलखची घटना 

टोळक्यांची भांडणे सोडवण्यास गेलेल्या पोलिसाला मारहाण केली. ही घटना बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास पिंपळे निलख येथे घडली. मात्र, फिर्याद विलंबाने दाखल झाली. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. ...

गुणवत्ता सुधारल्याने पटसंख्येत वाढ, जानकीदेवी बजाज ग्राम शिक्षण संस्थेचा उपक्रम - Marathi News | Improvement in quality by improving quality, Bajak Gram Shikshan Sansthan initiative of Jaankidevi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गुणवत्ता सुधारल्याने पटसंख्येत वाढ, जानकीदेवी बजाज ग्राम शिक्षण संस्थेचा उपक्रम

शिक्षकांना प्रशिक्षण, विद्यार्थ्यांना हसत-खेळत शिक्षण, पालकांचा सहभाग घेऊन गुणवत्ता सुधारणेसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यासाठी महापालिकेला उद्योगनगरीतील खासगी कंपन्यांच्या ‘कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’ (सीएसआर) निधी व उपक्रमांची मदत झाली. ...

वरुणाभिषेकात ‘बाप्पा’चे आगमन; ढोल-ताशांसह पारंपरिक वाद्यांच्या दणदणाटात मिरवणूक - Marathi News | Arrival of 'Bappa' in Varunabhishi; Procession in the traditional instrument with drum-tricks | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वरुणाभिषेकात ‘बाप्पा’चे आगमन; ढोल-ताशांसह पारंपरिक वाद्यांच्या दणदणाटात मिरवणूक

‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया...’ असा आसमंत दणाणून सोडणारा जयघोष, ढोल-ताशा अशा पारंपरिक वाद्यांचा दणदणाट, लहान थोरांच्या अपूर्व उत्साहात, अशा मंगलमय वातावरणात बुद्धीची देवता श्री गणरायाचे पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत शुक्रवारी आगमन झाले. ...

स्वाइन फ्लूचा आणखी एक रूग्ण, दहा रुग्णालयांमध्ये स्वतंत्र कक्षाची सुविधा - Marathi News | Another case of swine flu, facility of independent class in ten hospitals | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :स्वाइन फ्लूचा आणखी एक रूग्ण, दहा रुग्णालयांमध्ये स्वतंत्र कक्षाची सुविधा

पावसाळा सुरू झाल्याने साथीचे आजार वाढू लागले आहेत. थंडी-ताप, डेंगी, मलेरियाच्या रुग्णांबरोबरच स्वाइन फ्लूचेही रुग्ण वाढू लागले आहेत. महापालिका क्षेत्रात शुक्रवारी आणखी एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला. ...

शहरात आनंदोत्सवाला सुरवात; रस्ते गेले गर्दीने फुलून, गणेशमूर्ती खरेदीसाठी बाजारपेठेत लगबग - Marathi News | Carnival begins in the city; The streets are packed with densely populated flowers, and there is a market for buying Ganesh idol | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शहरात आनंदोत्सवाला सुरवात; रस्ते गेले गर्दीने फुलून, गणेशमूर्ती खरेदीसाठी बाजारपेठेत लगबग

महाराष्ट्राचे आराध्य दैवत, विघ्नहर्त्या गणरायाचे आज चिंचवडमध्ये मंगलमय वातावरणात आगमन झाले. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांत गणपतीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. ...