शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीतील जम्बो कोविड सेंटरमध्ये चोरीचे प्रकार सुरूच; कोरोना मृताकडील मौल्यवान ऐवज लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2021 15:33 IST

जम्बो कोविड सेंटर येथील रुग्ण व मृतांच्या मौल्यवान ऐवजाची चोरी होत असल्याचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत.

पिंपरी : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्याकडील रोकडसह इतर ऐवज चोरीला गेला. पिंपरी येथील जम्बो कोविड सेंटर येथे ८ ते १० एप्रिल २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला.महेंद्र विश्वासराव फणसे (वय ५१, रा. धानोरी) यांनी या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि. १४) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे सासरे विजय मारूती चव्हाण यांना कोरोना विषाणूंचा संसर्ग झाल्याने पिंपरी येथील जम्बो कोविड सेंटर येथे दाखल केले होते. त्यांचे निधन झाल्यावर त्यांच्याकडील १० हजारांची रोकड, पॅन कार्ड, आधार कार्ड, विमा पॉलिसीचे कार्ड, एटीएम कार्ड, पेन्शन कार्ड, असा ऐवज अज्ञात आरोपीने चोरून नेला, असे फिर्यादीत नमूद केले आहे.

जम्बो कोविड सेंटर येथील रुग्ण व मृतांच्या मौल्यवान ऐवजाची चोरी होत असल्याचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. रुग्ण व मृतांचा मौल्यवान ऐवज त्यांच्या नातेवाईकांकडे सुपूर्द करणे आवश्यक आहे मात्र काही चोरटे त्यावर डल्ला मारत आहेत. याप्रकरणी यापूर्वीही पिंपरी पोलीस ठाण्यात काही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू