शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांनी मोबाइल चेक केला; नैराश्यातून मुलीने उचलले टोकाचे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 14:53 IST

मोबाइल तिच्या वडिलांनी चेक केल्यावर आक्षेपार्ह असे काहीच आढळून आले नाही. मात्र, वडिलांनी आपला मोबाइल चेक केल्यामुळे आलेल्या नैराश्यातून तिने टोकाचे पाऊल उचलले

पिंपरी : वडिलांनी मोबाइल चेक केल्याच्या कारणावरून एका १६ वर्षीय मुलीने १७ मार्च रोजी विष प्राशन केले. उपचाराच्या दरम्यान रविवारी (दि. २२ मार्च) तिचा मृत्यू झाला. ही घटना चिखली येथील जाधववाडी येथे घडली.

प्रतीक्षा अनिल गायकवाड (वय १६, रा.जाधववाडी, चिखली) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. चिखली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विठ्ठल साळुंके यांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ मार्च रोजी प्रतीक्षा हिचा मोबाइल तिच्या वडिलांनी चेक केला. त्यामध्ये आक्षेपार्ह असे काहीच आढळून आले नाही. मात्र, वडिलांनी आपला मोबाइल चेक केल्यामुळे आलेल्या नैराश्यातून प्रतीक्षा हिने त्याच दिवशी रात्री नऊच्या सुमारास राहत्या घरात विष प्राशन केले. ही बाब तिच्या कुटुंबीयांच्या लक्षात येताच, तिला त्वरित रुग्णालयात दाखल केले. उपचाराच्या दरम्यान रविवारी (दि. २२ मार्च) तिचा मृत्यू झाला. महापालिकेच्या पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर, मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.

English
हिंदी सारांश
Web Title : Father checked phone; girl commits suicide out of depression.

Web Summary : A 16-year-old girl in Chikhli died after consuming poison on March 17. Her father had checked her mobile phone, leading to her depression and subsequent suicide. She passed away during treatment on March 22.
टॅग्स :PuneपुणेDeathमृत्यूStudentविद्यार्थीFamilyपरिवारEducationशिक्षणSocialसामाजिक