शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

भयंकर ! कबुतरे उडविल्याच्या रागातून सावत्र भावावर कुऱ्हाडीने सपासप वार; चिखलीतील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2021 3:47 PM

तुझ्या लहान भावाला मस्ती आली आहे म्हणत आरोपींनी शिवीगाळ केली.

पिंपरी : कबुतरे उडविल्याच्या रागातून सावत्र भावावर कुऱ्हाडीने सपासप वार केल्याची घटना चिखलीतील जाधववाडी परिसरात घडली. या प्रकरणी सावत्र आई आणि भावावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.सिद्धेश्वर कांबळे, माया कांबळे (दोघे रा. जाधववाडी चिखली ) आणि अनोळखी चार ते पाच इसमां विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सागर दयानंद कांबळे (वय २८, रा. बोल्हाईमळा कॉलनी, जाधववाडी, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी गुरुवारी (दि. ४) रात्री अकरा वाजता जेवण करुन घराबाहेर उभे होते. त्यावेळी सावत्र आई आणि भाऊ त्यांच्या घरासमोर आले. फिर्यादीच्या लहान भावाने कबुतरे उडविल्याचा जाब त्यांना विचारला. तुझ्या लहान भावाला मस्ती आली आहे म्हणत आरोपींनी शिवीगाळ केली. त्यानंतर सावत्र आईने फिर्यादींनाच धरले. सिद्धेश्वरला त्याला मारण्यास सांगितले. आरोपी सिद्धेश्वर याने कुऱ्हाडीने डोक्यावर, पाठीवर, डाव्या हाताच्या मनगटावर, पायाची नडगी, हाताची बोटे यावर सपासप वार केले. सोबतच्या इसमांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडChikhliचिखलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस