शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

पॅकर्स अ‍ॅण्ड मुव्हर्सच्या नावाखाली फसवणूक

By admin | Updated: April 15, 2017 03:51 IST

घरातील सामान दिलेल्या पत्त्यावर न पोहोचवता तसेच ग्राहकाकडून सामान पोहोच करण्यासाठी पैसे घेऊन फसवणूक करणाऱ्या दोन भामट्यांना निगडी पोलिसांनी अटक केली.

पिंपरी : घरातील सामान दिलेल्या पत्त्यावर न पोहोचवता तसेच ग्राहकाकडून सामान पोहोच करण्यासाठी पैसे घेऊन फसवणूक करणाऱ्या दोन भामट्यांना निगडी पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी आॅल इंडिया कॅरिअर पॅकर्स अ‍ॅण्ड मुव्हर्स नावाने फसवणूक केल्याचे तपासात सिद्ध झाले.रॉबिन रामचंदर सिवाच (वय १९) अनुज जयभगवान कौशिक (वय २२, दोघेही रा. ट्रान्सपोर्टनगरी, निगडी, मूळ रा. हरियाणा), अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी संतोष जितेंद्र सिंह (वय-३५, रा. वाघोली) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संतोष सिंह यांच्या घरातील सामान बिकानेर येथे पाठवायचे होते. त्यासाठी त्यांनी जस्ट डायल व सुलेखा डॉट कॉमवरून ट्रान्सपोर्ट व्यवसाय करणाऱ्यांची माहिती घेऊन तशी माहिती या साईटवरून देण्यात आली. पंधरा दिवसांनी संतोष सिंह यांना रॉबिन सिवाच याने फोन करून आॅल इंडिया कॅरिअर पॅकर्स अ‍ॅण्ड मुव्हर्स ट्रान्सपोर्ट कंपनीतून बोलत असल्याचे सांगून फसवणूक केली. (प्रतिनिधी)- रॉबिनचा साथीदार अनुज कौशिक याने भाडेबरोबर असल्याचे सांगून त्यांना एसबीआय बँकेचा नंबर देऊन पैसे भरण्यास सांगितले. परंतु, त्यांनी पैसे भरण्यास नकार दिल्याने त्यांना निगडीतील कार्यालयात बोलावले. बिलावर असलेल्या पत्त्यावर गेले असता या ठिकाणी संबंधित पॅकर्स आणि मुव्हर्सचे कार्यालय नसल्याचे समजले.