शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

भावाच्या लग्नावरुन परतणाऱ्या तरुणाचा अपघाती म़ृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2019 7:51 PM

भावाचा लग्नसोहळा पार पाडून घरी परतणाऱ्या तरुणाचा अपघाती मृत्यू झाला.

पिंपरी : भावाचा लग्नसोहळा पार पाडून घरी परतणाऱ्या तरुणाचा अपघातीमृत्यू झाला. रविवारी  रात्री साडेनऊच्या सुमारास मुंबई - पुणे महामार्गावर कान्हे फाट्याजवळ हा अपघात झाला. या घटनेने लग्न घरावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप अर्जुन जाधव (वय २६, रा. कशाळ) असे मृताचे नाव आहे. संदीपच्या भावाचे लग्न कामशेतच्या गुरुदत्त मंगल कार्यालयात पार पडले. सकाळी साखरपुडा, हळदी समारंभ आणि सायंकाळी विवाह पार पडला. संदीपचे वडील अर्जुन जाधव हे गेल्या तीन वर्षांपासून अंथरूणाला खिळून आहेत. त्यामुळे संदीपने आपला भाऊ दत्ता याचा विवाह सोहळा स्वत: पार पाडला. विवाह सोहळा झाल्यावर रुखवतातील सामान त्याने टेंपोतून घरी पाठविले आणि त्यामागोमाग तोही दुचाकीवरुन निघाला होता. त्याच वेळी भरधाव जाणाठया वाहनाची त्याला जोरदार धडक बसली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAccidentअपघातDeathमृत्यूCrime Newsगुन्हेगारी