शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

किल्ले लोहगडावरून उडी मारून LLB चं शिक्षण घेणाऱ्या तरूणीनं संपवलं आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 22:05 IST

गडाच्या रिवर्स वाटरफाँलच्या कड्यावरून शिक्षणाच्या नैराश्यातून उडू मारुन आत्महत्या केली.

पवनानगर - मावळ तालुक्यातील ऐतिहासिक किल्ले लोहगड गडावरून उडी मारून उच्चशिक्षित तरुणीनं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मानसी गोपाळ गोविंदपुरकर (वय.२१) वर्षे, रा.घोडे बिल्डींग, भिमाशंकर कॉलनी, पिंपळे गुरव पुणे मुळ रा. गोदावरी निवास, सावेवाडी, वसंतनगर जि. लातुर ही (दि.१८) रोजी सकाळी ०७:३० कॉलेजला जाण्यासाठी घरातून निघून गेली व कॉलेजला न जाता ती एकटी मावळ तालुक्यातील किल्ले लोहगड येथे (दि.१८)रोजी सकाळी ९ च्या सुमारास पोहचली.

गडाच्या रिवर्स वाटरफाँलच्या कड्यावरून शिक्षणाच्या नैराश्यातून उडू मारुन आत्महत्या केली. यावेळी तिच्या मामानी सांगवी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार   दाखल केली. पोलिसांच्या मदतीने तिचे मोबाईल लोकेशन मावळ तालुक्यातील लोहगड परिसरात असल्याने निदर्शनास आल्यावर पोलिसांनी वेगाने तपास कार्य सुरू केले. यावेळी (दि.२० मार्च )रोजी सकाळी ११:३० च्या सुमारास तिचा मृतदेह लोहगड गडाच्या पायथ्याशी मिळून आला आहे. पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रंशात आवारे, पोलीस हवालदार जय पवार हे तपास करत आहे.