पैसै वसूल, हॉटेलमधील भन्नाट सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2019 03:29 PM2019-08-17T15:29:21+5:302019-08-17T15:38:00+5:30

हॉटेलमध्ये रुम क्लीन असल्याचा लहानसा बोर्ड

हॉटेलमधील मेकअप रिमूव्हर टॉवेल

काही हॉटेल्समध्ये येणाऱ्या पाहुण्यांना परफ्युम गिफ्ट दिला जातो

काही हॉटेल्समध्ये नवीन गेस्टसाठी नवीन एसी आणि टीव्ही रिमोट दिला जातो

तुम्हाला पाहिजे तशी उशी मिळते

उशीच्या सॉफ्टनेसनुसार लेबल लावण्यात येतं

हॉटेलच्या वॉशरुममध्ये बोटल खोलण्याचं ओपनर लावण्यात आलेलं आहे

हॉटेलमध्ये लावण्यात आलेला हा आरसा एकदम भन्नाट आहे

या हॉटेलमधील आरसा तुम्हाला हवामानाची माहिती देतो

टीव्ही स्क्रीनपासून हा बनविण्यात आलेला आरसा

टॅग्स :हॉटेलhotel