पहिली मकर संक्रांत म्हणून नवविवाहितांचे जसे कोडकौतुक केले जाते, तसेच बोरन्हाण घालून तान्ह्या बाळांचाही सोहळा साजरा केला जातो. मकरसंक्रांतीपासून रथ सप्तमीपर्यंत (१४ जानेवारी ते १९ फेब्रुवारी २०२१)आपल्या सवडीने केव्हाही बाळांचे बोरन्हाण करता येते. ...
Makarsankranti 2021: मकर संक्रांतीचा दिवस दानधर्म करण्यासाठी अत्यंत पुण्य कारक मानला गेला आहे. ज्यांना वर्षारंभीच भरघोस पुण्य कमवावे असे वाटत असेल, त्यांनी मकर संक्रांतीचा दिवस अजिबात चुकवू नये. यावेळी दान कोणाला करावे आणि काय करावे, याबाबत ओपंडित(डॉ ...
आपण आपल्या घरात, कार्यालयात किंवा आपल्या पाकिटात काही फोटो ठेवतो. ते फोटो आपल्याला कधी प्रेरणा देतात, तर कधी मनोबल वाढवतात. मात्र, आपल्या वास्तूमध्ये कोणते फोटो लावावेत आणि कोणते लावू नयेत, याबाबत वास्तुशास्त्राचे काही नियम आहेत. अनेकांच्या घरात वास् ...
Makarsankranti 2021: दरवर्षीप्रमाणे यंदाही १४ जानेवारी रोजी मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे. या दिवशी गंगेत स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे. तसेच सूर्यपूजेलाही महत्त्व आहे, म्हणून नदीत स्नान करून सूर्याला अर्घ्य दिले जाते. आपल्याला गंगेत स्नान करण ...
कोरोनाने गेली आठ महिने सारे जग होरपळून निघाल्यानंतर आता नवरात्रौत्सवाच्या मुहूर्तावर या संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. पॉझिटिव्ह, निगेटिव्हच्या चक्रातून बाहेर पडून नागरिकांनी पुनश्च हरिओम केला आहे. उत्सवाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी कोल्हापुराती ...