लाइव न्यूज़
 • 09:16 AM

  गेल्या १६ दिवसांत राज्यात २५ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू; आतापर्यंत ३८९ पोलीस कोरोनामुळे मृत्यूमुखी

 • 09:07 AM

  CoronaVirus Live Updates : कोरोनाचा उद्रेक! AIIMS मधील तब्बल 384 डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ पॉझिटिव्ह, आरोग्य विभागात खळबळ

 • 09:01 AM

  भारतात ऑक्सिजनचे मागणीपेक्षा उत्पादन अधिक, तरीही निर्माण झालीय टंचाई, समोर आले धक्कादायक कारण

 • 08:53 AM

  १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांचं लसीकरण; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सीरमचे सीईओ अदार पुनावालांशी संवाद साधणार

 • 08:49 AM

  नवी दिल्ली : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांचे चिरंजीव आशिष येचुरी यांचे निधन

 • 08:40 AM

  पुणे- महात्मा फुले भाजी मंडईत नागरिकांची गर्दी; लॉकडाऊनच्या घोषणेनंतर मंडईत गर्दी

 • 08:23 AM

  Corona Vaccination: कोविशिल्ड लसीच्या डोसचे नवे दर ठरले; रुग्णालयांना 150 ते 600 रुपयांत मिळणार

 • 08:22 AM

  नाशिक ऑक्सिजन गळती प्रकरण: अज्ञात व्यक्तीविरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

 • 08:19 AM

  काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांना कोरोनाची लागण

 • 08:10 AM

  मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांचे पुत्र आशिष येचुरी यांचं कोरोनामुळे निधन

 • 08:06 AM

  Nashik Oxygen Leak: नाशिक दुर्घटनेची होणार उच्च्चस्तरीय चौकशी होणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश

 • 07:48 AM

  मीरारोड: रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना बेड्या; १६ हजार रुपयांना विकत होते रेमडेसिविर

 • 07:42 AM

  कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

 • 07:07 AM

  पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक: सहाव्या टप्प्यातलं मतदान सुरू; ४ जिल्ह्यांमधील ४३ मतदारसंघांचा समावेश

 • 04:11 AM

  भारतीय वंशाच्या वनिता गुप्ता अमेरिकेच्या नव्या असोसिएट अॅटॉर्नी जनरल.

All post in लाइव न्यूज़