सहजासहजी मिळत नाही अशा दुर्मीळ गोष्टींचे फोटो बघायची संधी, बघून व्हाल अवाक्....

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2019 03:38 PM2019-12-16T15:38:49+5:302019-12-16T15:52:55+5:30

जगात कधी कधी अनेक आश्चर्यकारक वस्तू दिसतात. पण या दुर्मीळ वस्तू काही नशीबवान लोकांनाच बघायला मिळतात. त्यामुळे आम्ही अशाच काही दुर्मीळ वस्तूंचे फोटो तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. हे फोटो पाहण्याची संधी कमीच लोकांना मिळते.

वाळूत आढळलेले काही खास दगड....

म्युझिक टाइपरायटर....

ही झाडाची पाने नाही तर पानांसारखे दिसणारे Sea Slug आहेत.

प्लूटोचे नासाने काढलेले फोटो....

मेंढीसारखे केस असलेला घोडा....

बर्फाने गोठलेलं घर....

UV Lens मधून सूर्य असा दिसतो.

बर्फातला इतका सुंदर फोटो आधी कधी पाहिला नसेल...

दोन्ही हातांना सहा-सहा बोटे...म्हणजे १२ बोटं....

पारदर्शी मासा....

निसर्गाची करणी...

Fin Whale चा सांगाडा...