Silver Toe Ring Designs : नुकतंच लग्न झालं, पायात घालायची आहेत चांदीची जोडवी; पाहा ८ युनिक ट्रेडिंग डिझाईन्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 14:13 IST2025-11-25T13:53:22+5:302025-11-25T14:13:05+5:30
Silver Toe Ring Designs For Newly Married : फुलांच्या पाकळ्या किंवा वेलींची नक्षी असलेली जोडवी नेहमीच नाजूक आणि सुंदर दिसतात.

चांदीची जोडवी (Toe Ring) भारतीय संस्कृतीत मानली जातात. यात मोर, कमळ, किंवा साधे गोल नक्षीकाम केलेले डिझाईन्स लोकप्रिय आहेत. (Silver Toe Ring Designs For Newly Married)

ही जोडवी बोटात अंगठी घातल्याप्रमाणे दिसातत. अधुनिक आणि पारंपारीक अशा दोन्ही लूकसाठी उत्तम आहेत. (Latest Silver Toe Ring Designs)

यात लहान रंगीत किंवा पांढऱ्या स्टोन्सचा वापर केलेला असतो. ज्यामुळे त्यांना अधिक ग्लॅमरस लूक मिळतो. (8 Silver Toe Ring Designs)

काही डिझाईन्समध्ये जोडवे आणि पैंजण एकमेंकांशी जोडलेले असतात.

ज्या नवरीला साधेपणा आवडतो त्याच्यांसाठी फक्त एक पातळ पट्टी किंवा साधी व्हेव असलेली परफेक्ट जोडवी निवडा.

ही जोडवी बोटाच्या आकारानुसार लहान मोठी करता येतात. ज्यामुळे जी घालण्यास अधिक सोयीस्कर ठरतात.

फुलांच्या पाकळ्या किंवा वेलींची नक्षी असलेली जोडवी नेहमीच नाजूक आणि सुंदर दिसतात.

जर तुम्हाला २-३ बोटांमध्ये जोडवी घालायला आवडत असतील तर असे डिझाईन्स निवडू शकता.

















