Janmashtami Rangoli Designs: गोकुळाष्टमीला दारासमोर काढा सुबक-सोपी रांगोळी, पाहा १० डिजाइन्स-उत्सवाची वाढेल शोभा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 10:37 IST2025-08-14T15:21:55+5:302025-08-15T10:37:49+5:30
Simple Easy Rangoli Design for Krishna Janmashtami: या रांगोळ्यांमध्ये तुम्हाला दहीहंडी, कृष्णाची रांगोळी, मोराचे पीस, बासरी अशा आकृत्या साकारता येतील.

गोकुळाष्टमीची रांगोळी
गोकुळाष्टमीचा (Janmashtami 2025) सण हा प्रत्येकजण उत्साहात साजरा करतो. गोकुळाष्टमीला तुम्ही घरासमोर सुंदर रांगोळ्या काढू शकता. (Simple rangolis in front of the door on Gokulashtami; 10 designs)
श्रीकृष्ण जन्माष्टमी रांगोळी
या रांगोळ्यांमध्ये तुम्हाला दहीहंडी, कृष्णाची रांगोळी, मोराचे पीस, बासरी अशा आकृत्या साकारता येतील.
श्रीकृष्ण जन्माष्टमी रांगोळी
या रांगोळीत तुम्ही विविध प्रकारचे मोरही काढू शकता.
श्रीकृष्ण जन्माष्टमी रांगोळी
दहीहंडी काढून पांढऱ्या रांगोळीनं तुम्ही दह्याचं मडकंही दाखवू शकता.
श्रीकृष्ण जन्माष्टमी रांगोळी
फुलाफुलांची बॉर्डरकाढून त्यात जय श्री कृष्ण, राधे राधे असे संदेश तुम्ही लिहू शकता.
श्रीकृष्ण जन्माष्टमी रांगोळी
तुम्ही रेडिमेड साच्यानेसुद्धा सुंदर, सुबक रांगोळ्या काढू शकता.
श्रीकृष्ण जन्माष्टमी रांगोळी
एका बाजूला शंख, मोराचं पीस आणि दुसऱ्या बाजूला कृष्णाची आकृती साकारू शकता.
दहीहंडी रांगोळी
या रांगोळीत तुम्ही फुलांचाही वापर करू शकता. गुलाबाच्या पाकळ्या घातल्यास अधिक छान दिसेल.
दहीहंडी रांगोळी
मोराचं पीस रांगोळीनं काढण्याऐवजी तुम्ही रेडीमेडसुद्धा ठेवू शकता.
दहीहंडी रांगोळी
(Image Credit- Social Media)