lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जन्माष्टमी

जन्माष्टमी

Janmashtami, Latest Marathi News

Janmashtami 2019 Date, Information (जन्माष्टमी विषयी माहिती):  जन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी म्हणजेच कृष्ण जन्माचा दिवस. यावर्षी जन्माष्टमी २३ ऑगस्ट रोजी साजरी होत आहे. श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. हा उत्सव भारतात सर्वत्र होतो. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका,जगन्नाथ पुरी या ठिकाणी तो मोठ्या प्रमाणावर होतो. दहीहंडी जत्रा किंवा दहीभंगा जत्रा या दिवशी साजरी केली जाते.
Read More
कृष्ण जन्मला गं सखे! - Marathi News | Krishna was born like a child! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कृष्ण जन्मला गं सखे!

Mumbai: मुंबई शहरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवशी जन्म झालेल्या बाळाबद्दल फार कौतुक केले जाते. या दिवशी बाळाचा जन्म होणे शुभ मानले जाते. काही खासगी रुग्णालयात ‘मुहूर्त बेबी’ हा  प्रकार असतो. ...

Janmashtami 2023: गोंदवल्यात जाताना वाटेतच गिरवीच्या चमत्कारिक गोपाळकृष्णाला आवर्जून भेट द्या! - Marathi News | Janmashtami 2023: On your way to Gondavala, a must visit is the miraculous Gopal Krishna of Girvi! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Janmashtami 2023: गोंदवल्यात जाताना वाटेतच गिरवीच्या चमत्कारिक गोपाळकृष्णाला आवर्जून भेट द्या!

Janmashtami 2023: गिरवीचा गोपालकृष्ण मनमोहक तर आहेच पण चमत्कारिकही आहे, कसा ते त्याच्या कथेवरून कळेलच; सविस्तर जाणून घ्या! ...

"सिर सलामत तो पगडी पचास...", प्राजक्ता माळीची गोविंदांसाठी खास पोस्ट, म्हणाली... - Marathi News | Marathi actress Prajakta Mali's share special post for Govinda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सिर सलामत तो पगडी पचास...", प्राजक्ता माळीची गोविंदांसाठी खास पोस्ट, म्हणाली...

प्राजक्ता माळीने तिच्या चाहत्यांना गोपाळकाल्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...

गोकुळाष्टमी स्पेशल : दारासमोर आणि देवासमोरही काढा सोपी -सुंदर रांगोळी, पाहा सुंदर डिझाइन्स - Marathi News | Gokul Ashtami Dahihandi Rangoli Designs Photos : Draw simple but beautiful Rangoli on Gokulashtami, see one by one attractive designs.. | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :गोकुळाष्टमी स्पेशल : दारासमोर आणि देवासमोरही काढा सोपी -सुंदर रांगोळी, पाहा सुंदर डिझाइन्स

Gokul Ashtami Dahihandi Rangoli Designs Photos ...

कुठे आहे 'जय श्री कृष्णा' मालिकेतील बालकृष्ण? आता तिच्या लूकमध्ये झालाय मोठा बदल - Marathi News | Dhriti bhatia played bal krishna character jai shri krishna see then and now look | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कुठे आहे 'जय श्री कृष्णा' मालिकेतील बालकृष्ण? आता तिच्या लूकमध्ये झालाय मोठा बदल

Janmashtami 2023: 'जय श्री कृष्ण' या मालिकेत काम करणारा तो छोटा कृष्ण आठवतोय का? या बाळकृष्णाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले होते. ...

दहिकाला: दुःखाची हंडी फुटेल, ५ राशींना सुख-सौभाग्याचे नवनीत मिळेल; गोपाळकृष्ण शुभ करेल! - Marathi News | shri krishna janmotsav 2023 these 5 zodiac signs get blessings of bal krishna and benefits in career money business of gopal kala 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :दहिकाला: दुःखाची हंडी फुटेल, ५ राशींना सुख-सौभाग्याचे नवनीत मिळेल; गोपाळकृष्ण शुभ करेल!

कृष्ण कृपेमुळे गुंतवणुकीतून फायदा, धनवृद्धी योग जुळून येऊ शकतात, असे सांगितले जात आहे. ५ भाग्यवान राशी जाणून घ्या... ...

गोकुळाष्टमी : ज्वारीच्या लाह्या आरोग्यासाठी वरदान, प्रसाद म्हणून खा ज्वारीच्या लाह्यांचा गोपाळकाळा! वर्षभर तब्येत ठणठणीत - Marathi News | Gopalkala jowar Lahya benefits for Good health : for good health, eat it as Prasad to the hearty cowherd, and maintain good health throughout the year. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गोकुळाष्टमी : ज्वारीच्या लाह्या आरोग्यासाठी वरदान, प्रसाद म्हणून खा ज्वारीच्या लाह्यांचा गोपाळकाळा! वर्षभर तब्येत ठणठणीत

Janmashtami Gopalkala jowar Lahya benefits for Good health : प्रत्येक सण आणि त्यावेळी केले जाणारे पदार्थ यामागे काही शास्त्रीय कारणे असतात. ...

फक्त १० मिनिटांत करा चविष्ट गोपाळकाला! पौष्टिक गोपाळकाला करण्याची सोपी झटपट रेसिपी  - Marathi News | Janmashtami Special: How to make Gopalkala? Quick and easy recipe of making gopalkala | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फक्त १० मिनिटांत करा चविष्ट गोपाळकाला! पौष्टिक गोपाळकाला करण्याची सोपी झटपट रेसिपी 

Gopalkala Recipe In Just 10 Minutes: गोपाळकाला करण्याआधी ही एक सोपी रेसिपी एकदा बघून घ्या... झटपट गोपाळकाला तयार ...