लग्नसोहळ्यात पुरुषांसाठी ५ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या अंगठ्या; १० डिझाईन्स, कमी बजेटमध्ये अंगठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 18:43 IST2025-11-26T13:05:07+5:302025-11-27T18:43:40+5:30

Gold Rings For Mens : सोन्याच्या स्टोन असलेल्या अंगठ्या नियमितपणे स्वच्छ ठेवणं आवश्यक आहे.

पुरूषांच्या अंगठ्यांच्या डिझाईन्समध्ये सध्या मिनिमलिस्ट रिंग्स खूपच ट्रेंडीग आहेत. या अंगठ्या साध्या पण खूपच आकर्षक आहेत. ५ ग्रॅमपेक्षा कमी वजनात या अंगठ्या सहज उपलब्ध होतात. (Gold Rings For Men's)

साखरपुड्यात जावयाला देण्यासाठी किंवा पतीला गिफ्ट करण्यासाठी तुम्ही या प्रकारच्या सोन्याच्या अंगठ्या घेऊ शकता. (Gold Ring Men's Collection)

सोन्याच्या स्टोन असलेल्या अंगठ्या नियमितपणे स्वच्छ ठेवणं आवश्यक आहे ज्यामुळे त्यांची चमक दीर्घकाळ टिकून राहते. (10 Latest Gold Ring Designs For Mens)

सोन्याच्या मॅट फिनिशिंग आणि स्टोन्स असलेल्या अंगठ्यांनाही बरीच मागणी आहे.

सध्या टू टोन गोल्ड कॉम्बिनेशन्सची मागणी वाढत आहे. अंगठ्यांमध्ये तुम्ही गणपती, ओम, स्वास्तिक तुम्हाला आवडेल त्या धार्मिक चिन्हाचे डिझाईन बनवून घेऊ शकता.

लहान डायमंड अक्सेंट असलेले ब्रॅण्डस खूपच आकर्षक दिसतात आणि माणसांच्या हातांना शोभून दिसतात.

अंगठीवर बारीक टेक्स्चर किंवा भूमितीय पॅटर्न असलेले डिझाईन्स फॅशनेबल आहेत.

साध्या डिझाईन्समध्ये गोलऐवजी किंचिंत चौकोन आकार निवडला जातो.

या प्रकारच्या अंगठ्या तुम्हाला ५ ग्रॅमपर्यंत सहज उपलब्ध होतील. वजनदार आणि सुंदर डिझाईन्स यात असतात.

चौकोनी स्टोन्सच्या अंगठ्या सध्या ट्रेंडींग आहेत. या अंगठ्या प्रत्येक ज्वेलर्सच्या दुकानात तुम्हाला पाहायला मिळतील.