PHOTOS | माऊलींच्या पालखीने ओलांडला दिवे घाट; पावसामुळे वारकऱ्यांचा उत्साह दुणावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 19:46 IST2022-06-24T19:37:50+5:302022-06-24T19:46:36+5:30

दोन दिवसांच्या पुणे मुक्कामानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडच्या दिशेने रवाना झाली. पालखी मार्गावरील अवघड समजला जाणारा दिवे घाट लाखो वारकऱ्यांनी अगदी सहजरित्या पार केला. यावेळी वरुणराजाच्या हजेरीमुळे वारकऱ्यांचा उत्साह दुणावला होता... (सर्व फोटो- किरण शिंदे)