Mukesh Ambani: “तपास अधिकारी अन् स्कोर्पिओ गाडी मालकाचं फोनवरून संभाषण”; मुकेश अंबानी प्रकरणाला वेगळंच वळण
Published: March 5, 2021 05:26 PM | Updated: March 5, 2021 05:30 PM
Mukesh Ambani bomb scare mystery deepens, owner of Scorpio with explosives found dead: मुकेश अंबानी यांच्याघराबाहेर जिलेटिनने भरलेली स्कोर्पिओ गाडी काहीदिवसांपूर्वी सापडली होती, त्यानंतर आता या गाडी मालकाचा मृतदेह कळवा खाडीत सापडला आहे त्यामुळे या प्रकरणाचं गुढ आणखी वाढलंय.