शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Seemanchal Express Accident : दुर्घटनेची भीषणता दाखवणारी दृश्यं, 7 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2019 11:29 AM

1 / 9
बिहारहून नवी दिल्लीकडे येणाऱ्या सीमांचल एक्स्प्रेसला मोठा अपघात झाला आहे. रविवारी (3 फेब्रुवारी) पहाटे 3.58 वाजण्याच्या सुमारास एक्स्प्रेसचे 11 डबे रुळावरुन घसरले.
2 / 9
या दुर्घटनेत 7 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. वैशाली जिल्ह्यातील सहदेई बुजुर्ग या ठिकाणाजवळ ही रेल्वे दुर्घटना घडली. हे ठिकाण पाटणापासून जवळपास 46 किमी अंतरावर आहे.
3 / 9
घटनास्थळावर सध्या मदत आणि बचावकार्य सुरू आहे.
4 / 9
एक द्वितीय श्रेणीचा डबा, वातानुकूलित बी3, एस8, एस9, एस10 या डब्यांसह आणखी चार डबे रुळांवरून घसरले असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.
5 / 9
आसपासच्या जिल्ह्यातील डॉक्टर घटनास्थळी दाखल झाले आहेत.
6 / 9
रेल्वे प्रशासनाकडून हेल्पलाइन क्रमांक जारी; सोनपूर 06158221645, हाजीपूर 06224272230 आणि बरौनी 06279232222.
7 / 9
रेल्वेकडून भीषण दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश
8 / 9
प्रशासनाकडून मृतांच्या कुटुंबीयांना तसंच जखमींना आर्थिक मदत जाहीर
9 / 9
प्रशासनाकडून मृतांच्या कुटुंबीयांना तसंच जखमींना आर्थिक मदत जाहीर
टॅग्स :AccidentअपघातBiharबिहारpiyush goyalपीयुष गोयलNitish Kumarनितीश कुमार