मौनी रॉयच्या घायाळ करणाऱ्या अदा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2018 11:18 AM2018-06-07T11:18:23+5:302018-06-23T13:26:05+5:30

नागीन मालिकेतून अभिनेत्री मौनी रॉय हिने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेतील नागीन अवताराला प्रेक्षकांनी भरभरून पसंती दिली. मौनी लवकरच अक्षय कुमारच्या अपोझिट 'गोल्ड' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यास सज्ज झाली आहे.