'आम्ही आहोत'! लॉकडाऊनमध्ये काही महत्वाचे हेल्पलाईन नंबर; लिहून ठेवा...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 12:12 PM2020-05-17T12:12:28+5:302020-05-17T12:28:42+5:30

अशावेळी अचानक तब्येत बिघडली किंवा काही लागले तर तिथे कोणीच ओळखीचे नसते. यासाठी सरकारने हेल्पलाईन नंबर जारी केले आहेत.

लॉकाडाऊनमुळे विविध राज्यांमध्ये लोक अडकलेले आहेत. काही त्यांच्या गावी पायी निघाले आहेत, तर काही बस, ट्रेनने निघाले आहेत.

अशावेळी अचानक तब्येत बिघडली किंवा काही लागले तर तिथे कोणीच ओळखीचे नसते. यासाठी सरकारने हेल्पलाईन नंबर जारी केले आहेत.

हे नंबर उपाशी राहिलेल्या लोकांसाठी, आजारी लोकांसाठी, काही संकट ओढवले तर त्यासाठी लगेचच सरकारी किंवा सामाजिक संस्थांची मदत पोहचण्यासाठी उपयोगी पडणार आहेत.

नोंद करून ठेवा, कारण तुम्हीच नाही तर तुमचे मित्र, नातेवाईक, मुलगा, आई-वडील कुठेतरी अडकले असतील.

तुम्हाला गरज नाही लागली चांगली गोष्ट आहे. पण एखाद्या गरजवंताला ते उपयोगी पडतील.

केंद्र शासित प्रदेशांसाठी हेल्पलाईन नंबर

देशातील सर्व राज्यांचे हेल्पलाईन नंबर

कोरोना व्हायरसशी संबंधित माहितीसाठी हेल्पलाईन नंबर.

दिल्लीमध्ये कोणी उपाशी पोटी असेल तर...हेल्पलाईन नंबर

दिल्लीमध्ये अडकलेल्या कोणत्याही राज्यातील मजुरांसाठी हेल्पलाईन नंबर

उत्तर प्रदेश कोरोना हेल्पलाईन नंबर

उत्तर प्रदेशमध्ये निघालेल्या मजुर, कामगारांसाठी हेल्पलाईन नंबर