कोल्हापुरात ‘केवायफोरएच’च्यावतीने वाहतुकीच्या नियमांसंबंधी प्रबोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 08:08 PM2018-05-17T20:08:01+5:302018-05-17T20:08:01+5:30

कोल्हापुरातील हॉकी स्टेडियम येथे ‘केवायफोरएच’ या शिखर संस्थेच्यावतीने गुरुवारी वाहतुकीच्या नियमांसंबंधी प्रबोधन या उपक्रमाचे उद्घाटन पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या हस्ते करण्यात आले.

‘केवायफोरएच’ या शिखरसंस्थेच्यावतीने गुरुवारी वाहनधारकांना व नागरिकांना शहरातील विविध चौकांत वाहतुकीच्या नियमांसंबंधी प्रबोधन केले

‘केवायफोरएच’ या शिखरसंस्थेच्यावतीने गुरुवारी वाहनधारकांना व नागरिकांना शहरातील विविध चौकांत वाहतुकीच्या नियमांसंबंधी प्रबोधन केले