जेजुरीत भक्तांची अलोट गर्दी, तीन लाख भाविकांनी गर्दी केली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2017 11:06 PM2017-08-21T23:06:04+5:302017-08-21T23:09:37+5:30

सोमवारी भर सोमवती असल्याने पहाटेपासून गडावर दर्शनासाठी रांग लागली. लाडक्या खंडेरायाच्या दर्शनासाठी हजारो भाविक गर्दीची तमा न बाळगता गड चढताना दिसत होते.