मॅक्रो फोटोग्राफीची बातच न्यारी; छोट्या माणसांच्या दुनिया भारी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2019 05:53 PM2019-09-09T17:53:44+5:302019-09-09T18:04:12+5:30

ग्रामोफोनच्या डिस्कवर सायकलिंग... क्या बात है...

चक्क ब्रोकिलींच्यामधून सायकलिंग...

अशा चष्म्यातून कधी जग पाहिलंय..?

याचवेळी कोणी अचानक पुस्तक बंद केलं तर?

फुलातून मध गोळा करणार वाटतं...

ई-मेल केलाय... मिळाला का?