गोल्डन पॅलेस, ७००० कारचे कलेक्शन..., लग्झरी लाईफस्टाईल असलेल्या ब्रुनेईचे सुलतान यांची भेट घेणार PM नरेंद्र मोदी!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 09:18 AM2024-09-03T09:18:23+5:302024-09-03T09:34:42+5:30
PM Narendra Modi to visit Brunei : ब्रुनेईचे सुलतान हसनल बोल्किया हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. त्यांची लाईफस्टाईल खूपच लग्झरी आहे.