Health Tips : वाढतं वजन नियंत्रणात आणण्यासाठी टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2018 14:20 IST2018-11-19T14:15:17+5:302018-11-19T14:20:14+5:30

सकाळच्या नाश्त्यामध्ये अधिकाधिक हाय प्रोटीन आहाराचा समावेश करा

न विसरता नियमित व्यायाम करा

पोषक तत्त्वं असणाऱ्या खाद्यपदार्थांचे सेवन करा

मद्य, कार्बोहायड्रेट्स आणि अधिक साखरयुक्त पदार्थ वर्ज्य करा

गरम किंवा शीतपेयांऐवजी ग्रीन टी प्या

योग्य प्रमाणात पुरेशी झोप घ्या

एखाद्या पार्टीमध्ये गेल्यास खाण्या-पिण्यावर नियंत्रण राहू द्या

आहारात फळं आणि भाज्यांचा समावेश करा

महत्त्वाचे म्हणजे जास्तीत-जास्त पाणी प्या