लाइव न्यूज़
  • 09:07 PM

    नवीदिल्ली - अरुण जेटलींच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह एम्समध्ये दाखल

  • 09:05 PM

    जम्मू- काश्मीर - पाकिस्तानकडून पुन्हा एकदा 6.45 वाजता शस्त्रसंधीचे उल्लंघन ; भारतीय लष्कराकडून चाेख प्रतिउत्तर

  • 09:02 PM

    खते, कीटकनाशक खरेदीकरिता पैसे नसल्याने यवतमाळमध्ये शेतकरी भावंडांनी घेतले विष

  • 07:51 PM

    काँग्रेस रस्ता भरकटलेला पक्ष : भूपेंद्र सिंह हुड्डा यांचा घरचा आहेर

  • 07:49 PM

    उत्तराखंड : उत्तरकाशी जिल्ह्यात पावसाचे थैमान ; उद्या सर्व सरकारी शाळांना सुट्टी जाहीर

  • 07:02 PM

    ठाणे - संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथील धबधब्यामध्ये पाेहण्यासाठी आलेल्या एका तरुणाचा मृत्यू

  • 07:00 PM

    जम्मू काश्मीर : काश्मीरमध्ये काही गुंड आणि फुटीरतावादी लाेक नागरिकांना त्यांची दुकाने बंद ठेवण्यास भाग पाडत आहेत. - जम्मू काश्मीरचे प्रधान सचिव

  • 06:56 PM

    दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांच्या भेटीसाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह एम्स रुग्णालयात दाखल

  • 05:39 PM

    तीनशेच्या जमावावर तिघे पडले भारी : भारत मुर्दाबाद म्हणणाऱ्यांवर तुटून पडली ही नारी

  • 05:13 PM

    दिल्ली : दाेन दिवसीय भुतान दाैऱ्यानंतर माेदींचे भारतात आगमन ; परराष्ट्रमंत्री सुब्रमण्यम जयशंकर यांनी केले स्वागत

  • 04:48 PM

    आधीच्या सरकारच्या निष्काळजीपणामुळेच पेहलू खान केसमधील संशयित सुटले; राजस्थानचे मुख्यामंत्री अशोक गेहलोत यांचा आरोप

  • 03:38 PM

    हिमाचल प्रदेश ः मुसळधार पावसामुळे शिमल्यातील शाळा आणि महाविद्यालये राहणार बंद ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

  • 03:26 PM

    उत्तरप्रदेश 'उत्तम'प्रदेश हाेण्याऐवजी 'हत्या'प्रदेश हाेत आहे ; पत्रकाराच्या खुनानंतर अखिलेश यादव यांची सरकारवर टीका

  • 03:22 PM

    अकोला: रक्षाबंधन सणानिमित्त नणंदेकडे आलेल्या विवाहितेचा विजेचा धक्का लागून मृत्यू; माहेरच्या मंडळींनी केला घातपाताचा आरोप.

  • 03:19 PM

    उत्तरप्रदेश ः साहरणपूर येथे खून करण्यात आलेल्या प्रत्रकार आणि त्याच्या भावाच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री याेगी आदीत्यनाथ यांच्याकडून पाच लाखांची मदत जाहीर

All post in लाइव न्यूज़

Dengue healthy diet for dengue patient in marathi eat these superfoods in dengue for early recovery | डेंग्यूवर उपाय म्हणून 'या' पदार्थांचं करा सेवन; लवकर व्हाल बरे | Lokmat.com