सिक्किमची ही मुलगी झाली "सुपर मॉडल ऑफ द इयर"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 11:35 AM2020-03-18T11:35:53+5:302020-03-18T12:00:33+5:30

मनिला प्रधान

मनिला ही भारतीय मॉडल आहे.

मनिलाने सिक्कीमच्या हिमालयन फार्मसी इन्स्टिट्यूटमधून फार्मसीमध्ये ग्रॅज्युएशन केले

ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मनिला आपला अभिनयाचा कोर्स करण्यासाठी मुंबईत आली.

मनिला "MTV Supermodel of the year" (२०२०) या शो ची विजेती आहे.

"MTV Supermodel of the year" या शो मधून मनिलाने आपल्या कारकीर्दीची सुरूवात केली.

मनिलाचा जन्म सिक्कीमधील नामची येथे झाला आहे.

लहानपणापासूनच मनिलाचा कल हा अभिनय आणि मॉडलिंग करण्याचा होता.

मनिलाची फॅशन डिझायनर बनण्याची इच्छा होती.

मॉडलिंगसोबतच मनिलाला नाट्यगृहात आणि अभिनयात खुप रस आहे.