मकर संक्रातीच्या हटके लूकसाठी ट्राय करा 'हे' ट्रेन्डी ड्रेस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2019 18:42 IST2019-01-11T18:33:08+5:302019-01-11T18:42:04+5:30

मकर संक्रातीनिमित्त तुम्ही हटके आणि ट्रेन्डी ब्लॅक ड्रेसेसच्या शोधात असाल. तर आता तुमचा शोध थांबवलात तरिही चालेल. कारण आम्ही तुम्हाला काही बॉलिवूड सेलिब्रिटींच्या लूकबाबत सांगणार आहोत. त्यांच्याकडून टिप्स घेऊन तुम्हीही मकर संक्रातीसाठी क्लासी लूक निवडू शकता.