शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus : कोरोना वॉरिअर पोलिसांच्या तणावमुक्तीसाठी शिबिराचे आयोजन 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 8:35 PM

1 / 5
जीवाची पर्वा न करता अहोरात्र ते सर्वसामान्य नागरिकांसाठी रस्त्यावर उतरून काम करीत आहेत. (सर्व छायाचित्र - सुशील कदम)
2 / 5
कोरोना महामारीच्या काळात अनेक पोलिसांनी आपली जबाबदारी बजावताना आपले प्राण गमावले आहेत. 
3 / 5
या शिबिरात कार्यकर्त्यांनी आणि थेरपिस्टनी पोलिसांना विविध प्रकारचे व्यायाम आणि मसाज करून त्यांना थोडे तणाव मुक्त राहण्यासाठी धडे देत होते. 
4 / 5
दरम्यान, पोलिसांसाठी कुर्ला नेहरू नगर पोलीस ठाण्यात योगिक, एक्युथेरिपी शिबीर ठेवण्यात आले
5 / 5
पोलिसांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तणावमुक्तीसाठी शिबिराचे आयोजन केले.
टॅग्स :Policeपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्याVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी