शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 17:09 IST

1 / 7
नीज माझ्या नंदलाला, नंदलाला रे शांत हे आभाळ सारे शांत तारे, शांत वारे या झर्‍याचा सूर आता मंद झाला, मंद झाला रे
2 / 7
किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदीआनंद झाला रास खेळू चला, रंग उधळू चला आला आला ग कान्हा आला
3 / 7
केशवा, माधवा, तुझ्या नामात रे गोडवा तुझ्यासारखा तूच देवा तुला कुणाचा नाही हेवा वेळोवेळी संकटातुनी तारिशी मानवा
4 / 7
घनु वाजे घुणघुणा । वारा वाहे रुणझुणा । भवतारकु हा कान्हा । वेगीं भेटवा कां ॥
5 / 7
रूपें सुंदर सांवळा गे माये । वेणु वाजवी वृंदावना गोधनें चारिताहे ॥
6 / 7
नको वाजवू श्रीहरी मुरली तुझ्या मुरलीने तहान-भूक हरली रे
7 / 7
गोविंदा आला रे आला ज़रा मटकी संभाल बृजबाला
टॅग्स :Janmashtamiजन्माष्टमीWishes in Marathiमराठी शुभेच्छाIndian Festivalsभारतीय उत्सव-सणLord Krishnaभगवान श्रीकृष्णWhatsAppव्हॉट्सअ‍ॅपInstagramइन्स्टाग्रामSocial Mediaसोशल मीडिया