शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Happy Makar Sankranti 2026 Wishes: मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Quotes, WhatsApp Status शेअर करत वाढवा सणाचा गोडवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 15:14 IST

1 / 7
कडू आठवणी विसरूया, प्रेमाचा गोडवा वाढवूया...मकर संक्रांतीच्या शुभेच्छा!
2 / 7
मकर संक्रांतीचा हा सण, तुमच्या आयुष्यात घेऊन येवो सुख, समृद्धी आणि समाधान. मकर संक्रांतीच्या शुभेच्छा!
3 / 7
सूर्यनारायण आपल्या आयुष्यातील सर्व अंधार दूर करून प्रकाशाचे नवीन पर्व सुरू करोत. मकर संक्रांतीच्या शुभेच्छा!
4 / 7
सूर्यदेवाचे तेज आणि संक्रांतीचा गोडवा तुमच्या जीवनात सदैव राहो. मकर संक्रांतीच्या शुभेच्छा!
5 / 7
तीळ आणि गुळाचा स्नेह जसा, तसाच तुमचा-आमचा स्नेह वाढो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मकर संक्रांतीच्या शुभेच्छा!
6 / 7
आयुष्यातली सगळी दु:ख पतंगासारखी आभाळात उडवून देत आनंदाची दोरी आपल्या हातात ठेवूया. मकर संक्रांतीच्या शुभेच्छा!
7 / 7
गोड बोलायला फक्त आजच नाही, तर वर्षभर वेळ काढा...! मकर संक्रांतीच्या शुभेच्छा!
टॅग्स :Makar Sankrantiमकर संक्रांतीWishes in Marathiमराठी शुभेच्छाIndian Festivalsभारतीय उत्सव-सणFacebookफेसबुकWhatsAppव्हॉट्सअ‍ॅपSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम