DC Cars : पाहा दिलीप छाब्रियाच्या 'या' 7 सर्वोत्तम कार डिझाईन्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 19:02 IST2018-03-26T19:02:41+5:302018-03-26T19:02:41+5:30

दिलीप छाब्रिया हे नाव कोणत्याही कारप्रेमीसाठी नवं नाही. कार रिमॉड्युलेशनच्या बाबतीत तर त्यांचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर मानानं घेतलं जातं. इतकंच नव्हे तर कोणताही ऑटो एक्स्पो त्यांच्या मॉडल्सशिवाय अपूर्णच. मोठमोठ्या जगप्रसिद्ध ब्रँड्सच्या कारला ते एक विलक्षण रूप देतात. अनेक सेलिब्रिटी आणि उद्योगपती, तसंच अनेक कारप्रेमींच्या कलेक्शनमध्ये डी.सी.चं एकतरी मॉडेल हमखास असतं. आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत की त्यांच्या या डिझाईन्समध्ये एवढी काय जादू असते. फोटो पाहून तुमचे डोळे विस्फारतीलच, याची गॅरेंटी...

Ambassador Car


Luxury Buses


Gaia


Tata Aria


Thar


Fortuner


Suzuki Ertiga


















