बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेता विनोद खन्ना यांच्या मृत्यूची बातमी गुरूवारी समोर आल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक जणांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. ...
रेट्रो लूकला २०१७ मध्येही पसंती दिली जातेय ती घर सजावटीसाठी. घर सजावटीसाठी रेट्रो लूक फर्निचरचा ट्रेंड नव्यानं लोकप्रिय होतोय. तुम्हालाही हवाहवासा वाटतो ना रेट्रो लूक..नक्की ट्राय करा. ...
मुंबईतही असे काही ठिकाणे आहेत, जेथील भूतांच्या कथा प्रचलित आहेत. चला जाणून घेऊया मुंबईतील ५ भूतांच्या ठिकाणांबाबत ज्याठिकाणी भूतांचे अस्तित्व असल्याचे समजते. ...
शुभ्र; खळाळती नदी, हिमाच्छादित शिखरं, गर्द हिरवाईतल्या पायवाटेनं मारलेला फेरफटका...हा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही मनालीला चार दिवसांची सहल नक्कीच काढू शकता. ...
विनोद खन्नांना श्रद्धांजली वाहिण्यासाठी आलेले मान्यवर अभिनेत्री दिया मिर्झा दिग्दर्शक अब्बास आणि मस्तान विनोद खन्नांना श्रद्धांजली वाहिण्यासाठी आलेले मान्यवर ... ...