लाईव्ह न्यूज :

Navi-mumbai Photos

झटपट रोजगारासाठी विद्यार्थ्यांची आयटीआयला गर्दी - Marathi News | Students flock to ITIs for quick employment | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :झटपट रोजगारासाठी विद्यार्थ्यांची आयटीआयला गर्दी

प्रत्येकाचे कमी वयात चांगली नोकरी मिळवून जीवनात यशस्वी होण्याचे स्वप्न असते. आयटीआयचा कोर्स केल्यानंतर कंपनीत चांगली नोकरीची संधी मिळते. ...

दिबांच्या नावासाठी टाळ मृदंगाच्या गजरात अभंग वाणीतून आंदोलन, मोठा पोलीस बंदोबस्त - Marathi News | Protesters demands to give name of Navi Mumbai Airport for Di.Ba.Patil | Latest navi-mumbai Photos at Lokmat.com

नवी मुंबई :दिबांच्या नावासाठी टाळ मृदंगाच्या गजरात अभंग वाणीतून आंदोलन, मोठा पोलीस बंदोबस्त

Navi Mumbai : या आंदोलनात नवी मुंबईसह पनवेल, उरण, कल्याण डोंबिवली, पालघर आदी परिसरातून अनेक आंदोलक सहभागी झाले आहेत. ...

Coronavirus: महाराष्ट्रावर उभं राहिलंय कोरोनाचं नवं संकट; ‘या’३ जिल्ह्यांनी वाढवलं सरकारचं टेन्शन - Marathi News | 3rd wave of corona threat in maharashtra as 7 patients delta plus varient found in State | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: महाराष्ट्रावर उभं राहिलंय कोरोनाचं नवं संकट; ‘या’३ जिल्ह्यांनी वाढवलं सरकारचं टेन्शन

Third wave of Corona: भारतात कोरोनाची दुसरी लाट शमत नाही तोवरच कोरोनानं पुन्हा रुप बदलून नवं संकट उभं केले आहे. ...

राज ठाकरेंच्या वाढदिनी संकल्प, 53 हजार घरांत भेट देणार पुस्तके - Marathi News | Raj Thackeray's birthday Sankalp, 53 thousand books will be visited at home | Latest navi-mumbai Photos at Lokmat.com

नवी मुंबई :राज ठाकरेंच्या वाढदिनी संकल्प, 53 हजार घरांत भेट देणार पुस्तके

राज ठाकरेंच्या या आवाहनाला नवी मुंबईतील मनसेचे नेते गजानन काळे यांनी मनापासून प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे. कारण, राज यांच्या वाढदिवसानिमित्त काळे तब्बल 53 हजार पुस्तके वाटणार आहेत. ...

सन्मान धाडसाचा... मयूर शेळकेच्या दारात उभी राहिली जावा कंपनीची 'नवी कोरी बाईक' - Marathi News | Honor of courage ... Java company's new blank bullet erected at the door of Mayur Shelke pointman of railway wangni | Latest navi-mumbai Photos at Lokmat.com

नवी मुंबई :सन्मान धाडसाचा... मयूर शेळकेच्या दारात उभी राहिली जावा कंपनीची 'नवी कोरी बाईक'

उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही ट्विट करुन मयूर शेळकेंचं कौतुक केलंय. तर, जावा मोटारसायकलचे डायरेक्टर अनुपम थरेजा यांनी मयूरला नवी कोरी जावा मोटारबाईक गिफ्ट देण्यात येईल असे सांगितले होते. त्यानुसार ही भेट देण्यात आली. ...

व्हॉट अ स्ट्रोक; पोलीस महासंचालक हेमंत नागराळे गोल्फ खेळतात तेव्हा... - Marathi News | What a stroke; When Director General of Police Hemant Nagrale plays golf ... | Latest navi-mumbai Photos at Lokmat.com

नवी मुंबई :व्हॉट अ स्ट्रोक; पोलीस महासंचालक हेमंत नागराळे गोल्फ खेळतात तेव्हा...

Director General of Police Hemant Nagrale plays golf : सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईत विविध आंतरराष्ट्रीय प्रकल्पांबरोबरच विस्तारित १८ होल्सचे आंतरराष्ट्रीय गोल्फ कोर्स साकारण्यात आला. सिडको मास्टर्स कप - २०२१ गोल्फ सामन्याचे उद्घाटन एकनाथ शिंदे या ...

हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांचे चॅनेल बंद आंदोलन, मालवाहू जहाजांचा मार्ग रोखून धरला - Marathi News | Fishing community launches Channel Bandh agitation at JNPT to press their 13 year long unresolved issue of settling the displaced families from Sheva village | Latest raigad Photos at Lokmat.com

रायगड :हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांचे चॅनेल बंद आंदोलन, मालवाहू जहाजांचा मार्ग रोखून धरला

Fishing community launches Channel Bandh agitation at JNPT : आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काही आंदोलकांना गावातच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...