शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

दुर्दैवी ! बहिणीकडून राखी बांधून परतणाऱ्या युवकाचा अपघातात मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 19:20 IST

रक्षाबंधनाच्या दिवशीचा मोरे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळ्याने हळहळ व्यक्त होत आहे. 

मानवत ( परभणी ) : बहिणीकडून राखी बांधून परताना ट्रकच्या मागील चाकाखाली दुचाकी आल्याने झालेल्या अपघातात तरुण जागीच ठार झाल्याची घटना रविवारी ( दि. 22 )रात्री 8 वाजेच्या सुमारास घडली. भागवत विष्णू मोरे असे मृताचे नाव आहे. रक्षाबंधनाच्या दिवशीचा मोरे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळ्याने हळहळ व्यक्त होत आहे. 

तालुक्यातील मानोली येथील भागवत विष्णू मोरे (21) आणि त्याचा चुलत भाऊ माउली सतीश मोरे  (10 ) रक्षाबंधनासाठी बहिणीकडे दुचाकीवरून मोरेगाव येथे गेले होते. रात्री मानोलीकडे परत येत असताना मानवतरोड येथे रेल्वे फाटकाजवळ रस्त्यावरील खड्ड्यांचा भागवतला अंदाज आला नाही. यावेळी पाठीमागून येणाऱ्या ट्रकच्या ( क्रमांक MH 21 डी 8515 ) मागील चाकाखाली त्यांची दुचाकी आली. यात भागवत जागीच ठार झाला. तर माऊलीला सुदैवाने कोणतीही इजा झाली नाही. 

घटनेची माहिती मिळताच स पो नि भारत जाधव, बीट जमादार प्रताप साळवणे, हनुमान पावडे, यांनी घटना स्थळी दाखल झाले. ट्रकचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती पो नि सुभाष राठोड यांनी दिली.

टॅग्स :parabhaniपरभणीAccidentअपघातDeathमृत्यू