शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत ‘स्वाभिमानी’चे बेमुदत उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 00:23 IST

सोयाबीन व कापूस पीक विम्याची रक्कम देण्यात यावी तसेच दुधाला प्रति लिटर दरवाढ देण्यात यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : सोयाबीन व कापूस पीक विम्याची रक्कम देण्यात यावी तसेच दुधाला प्रति लिटर दरवाढ देण्यात यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे़जिल्ह्यात आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते़ त्यानुसार शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ८ हजार रुपय शासनाने मदत जाहीर केली होती़ ही मदत जिल्ह्यातील बहुतांश शेतकºयांना मिळालेली नाही़ शेतकºयांनी पदरमोड करून पीकविमा भरला़ नुकसानीचे पंचनाम प्रशासनाने केले तरीही शेतकºयांना पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही़ शिवाय किती दिवसात ती शेतकºयांना मिळणार, हेही जाहीर करण्यात आलेले नाही़ तसेच पश्चिम महाराष्ट्रात शासकीय दूधडेअरीचे दर प्रतिलिटर ३२ ते ३५ रुपये झालेले आहेत़ परभणी जिल्ह्यात मात्र २५ रुपये प्रति लिटर दूध दर आहेत़ दुसरीकडे राज्य शासन जिल्ह्यातील संकलित दूध खाजगी डेअरीला ३२ ते ३४ रुपये प्रतिलिटर दराने विकत आहे़ हा अत्यंत चुकीचा प्रकार असून, शेतकºयांना वाढीव दूध दर मिळावा, तसेच सोयाबीन व कापूस पीक विमा देण्यात यावा आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हा कचेरीसमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले़ उपोषणात किशोर ढगे, भास्कर खटींग, भगवान शिंदे, मुंजाभाऊ लोंढे, दिगंबर पवार, सचिन झाडे, रामभाऊ आवरगंड, उस्मान पठाण, बाळासाहेब घाटूळ, हनुमान भरोसे, केशव आरमळ, संतोष पोते, रामप्रसाद गमे, माधव लोंढे, मुरलीधर जाधव आदींचा सहभाग आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीcollectorजिल्हाधिकारीagitationआंदोलन