शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
3
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
4
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
5
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
6
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
7
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
8
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
9
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
10
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
11
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
12
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
13
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
14
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
15
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
16
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
17
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
18
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
19
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

परभणीच्या भाविकांच्या बसचा मध्य प्रदेशात अपघात; एकाच कुटुंबातील १४ जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 12:32 IST

अपघातातील जखमी एकाच कुटुंबातील आहेत

परभणी : मध्य प्रदेशातील सागर शहराजवळ काशी यात्रेला जिल्ह्यातून जाणाऱ्या भाविकांची खाजगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात गुरुवारी (दि. २१ ) रात्री झाला. यात एकाच कुटुंबातील १४ जण जखमी झाले असून यातील तीन महिलांची प्रकृती गंभीर आहे. 

जिल्हा मध्यवर्ती बँकेतील शाखा व्यवस्थापक रामप्रसाद लोभाजी गरुड  (रा. पिंगळी ) हे आपल्या बहिणी आणि काही नातेवाईकांसोबत परभणी येथून 18 फेब्रुवारी रोजी काशी यात्रेला मिनी ट्रॅव्हल्सने निघाले होते. १० दिवसांच्या या यात्रेत गरुड कुटुंब आणि नातेवाईक अशा 14 जणांचा सहभाग होता. प्रवासा दरम्यान, 21 फेब्रुवारी रोजी मध्य प्रदेशमधील सागर शहराजवळ रात्री 8 वाजेच्या सुमारास त्यांची ट्रॅव्हल्स व ट्रक यांची समोरासमोर धडक झाली. यात ट्रॅव्हल्समधील सर्व भाविक जखमी झाले. जखमींवरवर जवळच असलेल्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यातील तीन महिलांची प्रकृती गंभीर आहे. 

जखमींची नावे अशी : 1. रामप्रसाद लोभाजी गरुड, वय 52 रा पिंगळी ता परभणी2. शिवकण्या रामप्रसाद गरुड, वय 47 रा पिंगळी3. दत्तात्रय लिंबाजी पवार, वय 60 रा परभणी4. सगरबाई लिंबाजी पवार, वय 70 रा परभणी5. सरुबाई बालासाहेब पवार, वय 70 रा वझुर ता पूर्णा6. शांताबाई ज्ञानोबा यादव, वय 60 रा रामपूरी बु ता मानवत7. कांताबाई ओमप्रकाश पवार, वय 50 रा असेगाव ता जिंतूर8. उत्तमराव कदम, वय 55 रा पूर्णा9. शोभा उत्तमराव पवार, वय 45 रा पूर्णा10. गोदावरी बालासाहेब कदम, वय 65 रा वसमत 11. राजेभाऊ गरुड (चालक, रा पिंगळी )

टॅग्स :Accidentअपघातparabhaniपरभणीhighwayमहामार्गMadhya Pradeshमध्य प्रदेश