शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
6
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
7
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
8
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
9
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
10
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
11
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
12
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
13
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
14
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
15
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
16
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
17
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
18
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
19
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
20
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
Daily Top 2Weekly Top 5

ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 03:22 IST

Delhi Blast News: दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ सोमवारी संध्याकाळी झालेल्या स्फोटात ८ जणांच मृत्यू झाला, तर २० हून अधिक जण जखमी झाले. सुमारे २०० मीटर अंतरापर्यंत या स्फोटाचा प्रभाव दिसून आला. दरम्यान, प्राथमिक तपासामधून हा स्फोट म्हणजे दहशतवादी हल्ला असल्याचे संकेत मिळत आहेत.

दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ सोमवारी संध्याकाळी झालेल्या स्फोटात ८ जणांच मृत्यू झाला, तर २० हून अधिक जण जखमी झाले. सुमारे २०० मीटर अंतरापर्यंत या स्फोटाचा प्रभाव दिसून आला. दरम्यान, प्राथमिक तपासामधून हा स्फोट म्हणजे दहशतवादी हल्ला असल्याचे संकेत मिळत आहेत. ज्या कारमध्ये स्फोट झाला त्यात आणखी काही लोक होते, अशीही माहिती समोर येत आहे. मात्र धक्कादायक बाब म्हणजे एवढा मोठा स्फोट झाल्यानंतरही घटनास्थळावर कुठल्याही प्रकारचा खड्डा तयार झाला नाही. तसेच एकाही मृत किंवा गंभीर जखमी व्यक्तीला खिळे किंवा छर्रै लागलेले नाहीत. तसेंच जखमी आणि मृतांचं शरीर काळं पडलेलं नाही. त्यामुळे या स्फोटाबाबतचं गुढ अधिकच वाढलं आहे.

आतापर्यंत जेवढे दहशतवादी हल्ले झाले त्यात हा पॅटर्न वापरण्यात आलेला नाही. कारण सर्वसाधारणपणे दहशवादी हल्ल्यातील स्फोटांमध्ये खिळे तारा आणि छर्रे हमखास सापडतात. तसेच या स्फोटांमध्ये जे जखमी होतात किंवा मृत्युमुखी पडतात त्यांचं शरीर काळं पडतं. तसेच जिथे स्फोट होतो तिथे खड्डेही तयार होतात. मात्र दिल्लीत स्फोटांनंतर पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा सर्वसामान्य स्फोट नव्हता, तर एक मोठा स्फोट होता. त्याचा प्रभाव सुमारे २०० मीटरपर्यंत दिसून आला. हा स्फोट आतापर्यंतच्या दहशतवादी हल्ल्यांच्या पॅटर्नपेक्षा पूर्णपणे वेगळा होता. प्राथमिक तपासामध्ये हा स्फोट म्हणजे दहशतवादी हल्ला असल्याचे दिसत आहे.

दरम्यान, एका अधिकाऱ्याने सांगितले की, आतापर्यंत जेवढे दहशतवादी हल्ले झाले आहेत. त्यामध्ये खिळे, तारा, लोखंडाचे तुकडे सापडले होते. मात्र या स्फोटानंतर असं काही सापडलेलं नाही. त्यामुळे पोलीस सध्या सर्व शक्यतांबाबत विचार करत आहे. एनआयए आणि फॉरेन्सिक टीमसुद्धा या स्फोटाचा अवाका, वापरण्यात आलेली स्फोटके आणि संभाव्य आरोपींची ओळख पटवण्यात गुंतली आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Delhi Blast Mystery Deepens: No Crater, No Shrapnel, Unexplained Explosives.

Web Summary : Delhi blast kills eight near Red Fort. No crater, shrapnel, or body blackening found, deepening mystery. Possible terror attack, but unconventional pattern.
टॅग्स :delhiदिल्लीRed Fortलाल किल्लाBlastस्फोट