शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
6
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
7
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
8
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
9
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
10
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
11
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
12
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
13
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
14
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
15
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
16
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
17
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
18
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
19
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
20
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 02:15 IST

Delhi Red Fort Blast : सोमवारी संध्याकाळी राजधानी दिल्लीतील लाल किल्ला स्टेशनजवळ झालेल्या स्फोटामुळे संपूर्ण देश हादरला आहे. या स्फोटामध्ये आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाल्याची आणि २० हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहेत. 

सोमवारी संध्याकाळी राजधानी दिल्लीतीललाल किल्ला स्टेशनजवळ झालेल्या स्फोटामुळे संपूर्ण देश हादरला आहे. या स्फोटामध्ये आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाल्याची आणि २० हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहेत. यातील जखमींना लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, या स्फोटामधील जखमी आणि मृतांपैकी काहींची नावं आणि माहिती समोर आली आहेत. ती पुढील प्रमाणे. 

लाल किल्ला स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची नावं१) शायना परवीन, ख्वाब बस्ती, मिर्क रोड दिल्ली (जखमी)२) हर्षुल सेठी, गदरपूर, उत्तराखंड (जखमी)३) शिवा जायसवाल, देवरिया, उत्तर प्रदेश (जखमी)४) समीर, मंडावली, दिल्ली (जखमी)५) जोगिंदर, नंद नगरी, दिलशाद गार्डन, दिल्ली (जखमी)६) भवानी शंकर सहरमा, संगम विहार, दिल्ली (जखमी)७) अज्ञात, (मृत)८) गीता, कृष्णा विहार, दिल्ली (जखमी)९) विनय पाठक, आयानगर, दिल्ली (जखमी)१०) पप्पू, आग्रा, उत्तर प्रदेश (जखमी)११) विनोद सिंह, बटजीत नगर, दिल्ली (जखमी)१२) शिवम झा, उस्मानपूर, दिल्ली (जखमी)१३) अज्ञात (जखमी)१४) मोहम्मद शहनवाज, दरियागंज, दिल्ली (जखमी)१५) अंकुश शर्मा, ईस्ट रोहताशनगर, शाहदरा (जखमी)१६) अशोक कुमार, हसनपूर, अमरोहा,उत्तर प्रदेश (मृत)१७) अज्ञात (मृत)१८) मोहम्मद फारुख, दरियागंज, दिल्ली (जखमी)१९) तिलक राज, रोहमपूर, हिमाचल प्रदेश (जखमी)२०) अज्ञात (जखमी)२१) अज्ञात (मृत) २२) अज्ञात (मृत)२३) अज्ञात (मृत)२४) मोहम्मद सफवान, सीतारामबाग, दिल्ली (जखमी)२५) अज्ञात (मृत)२६) मोहम्मद दाऊद, अशोक विहार, गाझियाबाद (जखमी)२७) किशोरीलाल, यमुनाबाजार, काश्मिरी गेट, दिल्ली (जखमी)२८) आझाद, कर्तारनर, दिल्ली (जखमी)या स्फोटात आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले आहे. मात्र गंभीर जखमींची संख्या अधिक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Red Fort Blast: List of Dead and Injured Released

Web Summary : A blast near Delhi's Red Fort metro station killed eight and injured over twenty. Injured individuals are admitted to Loknayak Jai Prakash Narayan Hospital. Names of victims have been released; death toll may rise.
टॅग्स :delhiदिल्लीRed Fortलाल किल्लाBlastस्फोट