शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : ५१ हजार दिव्यांनी उजळला परिसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 00:20 IST

परभणी तालुक्यातील नृसिंह पोखर्णी येथे १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी दीपोत्सव सोहळ्यात प्रज्ज्वलित केलेल्या ५१ हजार दिव्यांनी मंदिराचा परिसर उजळून निघाला़

लोकमत न्यूज नेटवर्कपोखर्णी नृ़ (परभणी ) : परभणी तालुक्यातील नृसिंह पोखर्णी येथे १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी दीपोत्सव सोहळ्यात प्रज्ज्वलित केलेल्या ५१ हजार दिव्यांनी मंदिराचा परिसर उजळून निघाला़पोखर्णी येथे भागवत कथा आणि श्री शंकरास सव्वा लक्ष बिल्वार्चन व दीपोत्सव सोहळ्याचे आयोजन केले होते़ ५ नोव्हेंबरपासून सुरू असलेल्या या सोहळ्यात मंगळवारी सायंकाळी ६़११ वाजता दीप पूजा करून दीपोत्सव साजरा करण्यात आला़ या सोहळ्यानिमित्त सकाळी यज्ञ पार पडला़ या वेळी खा़ बंडू जाधव यांची उपस्थिती होती़ ह़भ़प़ उत्तम महाराज मठपती पोखर्णीकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने भागवत कथेची सांगता झाली़दीपोत्सव सोहळ्याप्रसंगी डॉ़ संप्रिया राहुल पाटील, भावनाताई नखाते, अंबिका डहाळे, राजेश विटेकर, समशेर वरपूडकर, अंजली आणेराव, गंगाप्रसाद आणेराव, संस्थानचे अध्यक्ष एम़ आऱ वाघ, उमाकांतराव कोल्हे, प्रभाकर डुब्बेवार, संजय लोकरे आदींची उपस्थिती होती़ या सप्ताहात श्री शंकरास सव्वा लाख बेल अर्पण करण्यात आले़ दीपोत्सवामुळे नृसिंह मंदिराचा परिसर उजळून गेला होता़ भाविकांनी ५१ हजार दिवे प्रज्ज्वलित करून हा उत्सव साजरा केला़ यावेळी भाविक बहुसंख्येने उपस्थित होते.

टॅग्स :parabhaniपरभणीReligious programmeधार्मिक कार्यक्रम