शहर महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्यपदाच्या नियुक्ती प्रक्रियेत पक्षविरोधी कारवाई करणाऱ्यांना पाठिशी घातले जात असल्याच्या कारणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर अध्यक्ष अॅड.स्वराजसिंह परिहार यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष आ.जयंत प ...
यावर्षीच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच जिल्हावासियांना समाधान देणारा पाऊस गुरुवारी रात्री सर्वदूर बरसला असून या पावसामुळे जिल्ह्यातील ओढ्या-नाल्यांना प्रथमच खळखळून पाणी वाहिले आहे. जिल्हाभरात सरासरी ३७.५९ मि.मी. पाऊस झाला असून जिल्ह्यात आतापर्यंत ६६ टक्क ...
कर्जमाफीसाठी आंदोलनास बसलेल्या खडकवाडी येथील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या आक्रमकपणाचा सामना मतदान प्रक्रियेची जनजागृती करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना १८ सप्टेंबर रोजी करावा लागला. या विधानसभा निवडणुकीत मतदान करायचे नाही, असे सांगून कर्मचाºयांच्या पथ ...
हमीभावाने मुगाची खरेदी होत नसल्याने बुधवारी जिल्हा उपनिबंधक कार्यालयास कुलूप ठोकण्याच्या उद्देशाने आलेल्या राकाँ कार्यकर्त्यांना हमीदराच्या ८० टक्के शेतमालावर तारण देण्याचे लेखी आश्वासन जिल्हा उपनिबंधकांनी दिले आहे. त्यामुळे मूग उत्पादकांना दिलासा मि ...
दोन आठवड्यांपासून विश्रांती घेतलेला पाऊस जिल्ह्यात दाखल झाला असून, मंगळवारी रात्री जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्याची भूजल पातळी वाढण्यासाठी हा पाऊस पोषक ठरेल, असे मानले जात आहे. बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत सरासरी ११.९८ मि.मी. पावसाची नों ...
कमी पैशांत सोने देतो म्हणून कर्नाटक राज्यातील विजापूर येथील एका कुटूंबास लुटल्याची घटना गंगाखेड तालुक्यातील रामनगर येथे घडली असून, बुधवारी सोनपेठ पोलीस ठाण्यात दोघांविरूद्ध गुन्हा नोंद झाला आहे़ ...
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता येत्या एक-दोन दिवसांत लागण्याची शक्यता असल्याने शहरातील प्रमुख शासकीय कार्यालयांमध्ये कंत्राटदारांसह राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचीही गर्दी होत असल्याचे पहावयास मिळत आहे़ ...