जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील १४ गावांमध्ये एलईडी पथदिवे, हायमास्ट व सौर पथदिवे बसविण्यासाठी तब्बल १ कोटी १० लाख ८५ हजार २९७ रुपये खर्च करण्यात येणार असून, यासाठीच्या निविदा १४ नोव्हेंबर रोजी बांधकाम विभागाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आल्या़ विश ...
हागणदारीमुक्त असलेल्या परभणी शहरातील शाळा, महाविद्यालय, दवाखाने आणि शासकीय कार्यालयामंध्ये शौचालयांची सुविधा उपलब्ध असल्याने केंद्राच्या पथकाने परभणी शहराला ओडीएफ प्लस (ओपन डेफेसेशन फ्री) हा दर्जा दिला आहे. गुरुवारी महापालिकेला केंद्रस्तरीय पथकाने ही ...
येथील धरणात पोहण्यासाठी उतरलेल्या तरुणाचा पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना १४ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ च्या सुमारास घडली़ ...
तालुक्यातील बोबडे टाकळी येथे एकाचा धारदार शस्त्राने खून केल्या प्रकरणातील तीन आरोपींना स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने मुंबई, पुणे येथून जेरबंद केले़ या तिन्ही आरोपींना गुरुवारी परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे़ ...
भारत सरकारने ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत घेतलेल्या धोरणात्मक निर्णयानुसार राज्य व जिल्हास्तरीय सर्व पाणी गुणवत्ता चाचणी प्रयोगशाळांनी राष्ट्रीय प्रयोगशाळा प्रत्यायन मंडळाकडून अधिस्विकृती न घेताच दूषित पाण्यांच्या नमुन्यांची तपासणी केली असल्याची बा ...
तालुक्यातील शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्तीचा सामना करीत मोठ्या कष्टाने कापसाचे पीक घेतले. मात्र वेचणीसाठी मजूर अव्वाच्या सव्वा दराने मजुरी मागत असल्याने कापूस घरी आणायचा कसा? असा प्रश्न पडला आहे. परतीचा पावसाने आर्थिक फटका बसलेल्या शेतकºयांना अपेक्षित भ ...
अतिवृष्टीने बाधित झालेल्या जिल्ह्यातील ४ लाख ६३ हजार ३७१ शेतकऱ्यांच्या ४ लाख ५६ हजार ६९८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांची नुकसान भरपाई देण्यासाठी ३१२ कोटी ४४ लाख ४५ हजार रुपयांची आवश्यकता असून, तशी मागणी जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्तांकडे नोंदविली आहे. ...
पाथरी शहरात चोरीच्या दुचाकी विक्री करीत असताना एका चोरट्यास स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने ११ नोव्हेंबर रोजी जेरबंद केले आहे़ त्याच्याकडून चोरीच्या ७ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत़ ...
परभणी तालुक्यातील नृसिंह पोखर्णी येथे १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी दीपोत्सव सोहळ्यात प्रज्ज्वलित केलेल्या ५१ हजार दिव्यांनी मंदिराचा परिसर उजळून निघाला़ ...