हळदी-कुंकू कार्यक्रमातील पारंपारिक बाबींना फाटा देत परभणी येथील वनिता वासवी क्लबच्या महिला सदस्यांनी पर्यावरण रक्षण-संवर्धन, वीज बचत आणि आयुर्वेद व सेंद्रीय शेतीचे महत्त्व पटवून देणारा स्तुत्य उपक्रम बुधवारी परभणी येथे राबविला़ हा उपक्रम पाहण्यासाठी ...
पाथरी हेच संत साईबाबा यांचे जन्मस्थळ असल्याचा दावा कायम ठेवत येथील नगरपालिकेने आता राष्टÑीय आणि राज्य महामार्गावर ‘साईबाबांची जन्मभूमी’ या नावाने पाच स्वागत कमानी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. ...
शैक्षणिक व भौतिक दृष्टीकोणातून प्रत्येक शाळा समृद्ध व्हावी, या अनुषंगाने सुरू करण्यात आलेल्या शाळा सिद्धी उपक्रमांतर्गत परभणी जिल्हा राज्यात १६ व्या क्रमांकावर राहिला असून, मराठवाड्यात औरंगाबाद जिल्हा पहिल्या क्रमांकावर आला आहे़ ...
श्री साईबाबा यांच्या जन्मस्थळावरुन पाथरी आणि शिर्डीत वाद सुरू असतानाच आता बीड आणि औरंगाबादजवळील धूपखेडवासियांनी श्रीसाई आमचेही असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांकडे निधीची मागणी केली आहे. ...
केंद्र शासनाच्या सीएए, एनआरसी आणि एनपीआर कायद्याच्या विरोधात येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले असून, मंगळवारीही या आंदोलनात शहरातील अनेक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला़ ...
बीएलओ व अन्य निवडणुकीच्या कामासाठी घेण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या कर्मचाºयांच्या नियुक्त्या रद्द करण्याचे आदेश शनिवारी प्रभारी जिल्हाधिकारी बी़पी़ पृथ्वीराज यांनी काढले आहेत़ त्यामुळे या कामातून जि़प़ कर्मचाºयांची सुटका झाली आहे़ ...