लाईव्ह न्यूज :

Parabhani (Marathi News)

छत्रपती संभाजी राजे, औरंगजेबाची इंस्टाग्राम स्टोरी का ठेवली?, तरुणास बेदम मारहाण - Marathi News | why did you keep Aurangzeb's Instagram story?, young man beaten | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :छत्रपती संभाजी राजे, औरंगजेबाची इंस्टाग्राम स्टोरी का ठेवली?, तरुणास बेदम मारहाण

छत्रपती संभाजी महाराज व औरंगजेबाची इंस्टाग्राम स्टोरी का ठेवली असा दहशतीने जाब विचारत शहरातील एका तरुणाला जमावाने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. ...

दु:खातून सावरत कंठाळे कुटुंबाने मुलगा उमेशच्या मरणोत्तर नेत्रदानाचा घेतला निर्णय - Marathi News | Recovering from grief, the Kanthale family decided to donate their son Umesh's eyes posthumously. | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :दु:खातून सावरत कंठाळे कुटुंबाने मुलगा उमेशच्या मरणोत्तर नेत्रदानाचा घेतला निर्णय

अपघातातील मयत तरुणाचे मरणोत्तर नेत्रदान; वस्सा येथील मयत उमेशच्या कुटुंबाने घेतला निर्णय ...

"रिपोर्टमुळे स्पष्ट झाले की, हा मृत्यू नव्हता तर होती क्रूर हत्या"; जितेंद्र आव्हाडांची संतप्त पोस्ट - Marathi News | Jitendra Awhad has said that it is clear from the coroner's report that Somnath Suryavanshi was murdered. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"रिपोर्टमुळे स्पष्ट झाले की, हा मृत्यू नव्हता तर होती क्रूर हत्या"; जितेंद्र आव्हाडांची संतप्त पोस्ट

Somnath Suryawanshi Death Reason: परभणीतील सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्या प्रकरणाची चौकशी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडून करण्यात आली. त्याचा अहवाल समोर आला आहे. ...

भाजपामध्ये इनकमिंग सुरूच; २९ वर्षानंतर माजी आमदार सीताराम घनदाटांच्या हाती पुन्हा 'कमळ' - Marathi News | Incoming continues in BJP; After 29 years, former MLA Sitaram Ghandat holds 'Kamal' again | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :भाजपामध्ये इनकमिंग सुरूच; २९ वर्षानंतर माजी आमदार सीताराम घनदाटांच्या हाती पुन्हा 'कमळ'

गंगाखेड मतदारसंघ (राखीव) १९९० साली भाजपाने घनदाटांना विधानसभेची उमेदवारी दिली होती. त्यात त्यांचा पराभव झाला. तसे ते भाजपापासून दुरावले होते. ...

मराठवाड्यात भाजपची ताकद वाढणार; सहकार क्षेत्रातील दिग्गज सिताराम घनदाट भाजपात सामील - Marathi News | Former Gangakhed MLA Sitaram Ghandat Joins BJP | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मराठवाड्यात भाजपची ताकद वाढणार; सहकार क्षेत्रातील दिग्गज सिताराम घनदाट भाजपात सामील

विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर महायुतीमध्ये सामील होण्यासाठी आजी-माजी नेत्यांची रांग लागली. ...

अतिक्रमीत जागेची पाहणी करण्यास गेलेल्या पथकाला शिवीगाळ, आत्महत्येची धमकी - Marathi News | Team that went to inspect encroached land was abused, threatened with suicide | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :अतिक्रमीत जागेची पाहणी करण्यास गेलेल्या पथकाला शिवीगाळ, आत्महत्येची धमकी

शासकीय कामात अडथळा केल्या प्रकरणी चार जणाविरुद्ध गुन्हा दाखल ...

Parabhani: माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांची पाथरी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यास मारहाण - Marathi News | Parabhani: Former MLA Babajani Durrani assaults Pathri Municipal Council employee; Second case registered within a week | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Parabhani: माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांची पाथरी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यास मारहाण

माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल होण्याची आठवड्यातील दुसरी घटना आहे. ...

Parabhani: पाण्यासाठी उद्धवसेना आक्रमक, जायकवाडीच्या कार्यालयास टाळे ठोकून घेराव - Marathi News | Uddhav Sena locks Jayakwadi office; creates siege by raising anti-government slogans | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Parabhani: पाण्यासाठी उद्धवसेना आक्रमक, जायकवाडीच्या कार्यालयास टाळे ठोकून घेराव

जायकवाडी धरणातून कालव्याद्वारे परभणी जिल्ह्यात पाणी येते. या पाण्याचा एक लाखाहून अधिक शेतकऱ्यांना फायदा होतो. ...

शेतातील विद्युत मोटार चोरणारी टोळी ताब्यात; चार गुन्हे झाले उघड - Marathi News | Gang of farm electric motor thieves arrested; Four crimes revealed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :शेतातील विद्युत मोटार चोरणारी टोळी ताब्यात; चार गुन्हे झाले उघड

चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे ...