वंचितचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी हे प्रकरण न्यायालयात लावून धरले होते. त्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी अनेक वर्षांनी काळा कोट चढवून हायकोर्ट ते सुप्रीम कोर्ट असा युक्तिवादही केला. ...
परभणी शहरातील गजानन नगर भागात घडली घटना ...
सह्याद्रीत भर पावसांत तीन दिवसांत नाणेघाट ते भीमाशंकर ७५ किमीचा ट्रेक यशस्वी आढळले ऐतिहासिक शिलालेख ...
घटनास्थळी नानलपेठ पोलीस, डॉग स्क्वाड आणि फॉरेन्सिक पथकाने धाव घेतली. ...
Congress leader join BJP: भाजपाच्या प्रदेश कार्यालयात झाला मोठा कार्यक्रम ...
९५ कोटी रुपयांच्या निधीतून हा पूल साकारण्यात आला असून, मराठवाड्यातील हा पहिलाच अशा प्रकारचा पूल ठरणार आहे. ...
या प्रकरणी मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, हत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. ...
पाथरी तालुक्यातील मसला खुर्दची जिल्हा परिषद शाळा गावापासून दूर असून रस्त्याची दुरावस्था झाली आहे ...
स्मशानभूमीअभावी ग्रामस्थांची धावपळ, भर पावसात मृतदेह गंगाखेडला नेऊन अंत्यसंस्कार ...
वसमत महामार्गावरील आगीच्या घटनेनंतर परभणीतील नागरिकांनी घटनास्थळीत मोठी गर्दी केली आहे ...