पाथरी : पाथरी- उमरा बस उमरा येथून परत येत असताना गुंज गावाजवळ बसचा स्टेरिंग रॉड तुटल्याने रस्त्याच्या बाजूला दहा फूट खोल खड्ड्यात उलटून अपघात घडला. ...
परभणी : जिल्हा पोलिस दलातील १४४ पदांसाठी भरती प्रक्रियेला ६ जूनपासून प्रारंभ झाला आहे़ कागदपत्र तपासणीसाठी येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर उमेदवारांनी गर्दी केली आहे़ ...
पाथरी : शहरातील जैतापूर मोहल्ला येथील उर्दू शाळेची इमारत मोडकळीस आल्याने चालू शैक्षणिक वर्षापासून शाळा बंद करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. ...
विजय चोरडिया, जिंतूर बेकायदेशीर पद्धतीने विक्रीसाठी आणलेला अवैध औषधीसाठा २२ मार्च रोजी जिंतुरात पकडला होता. मात्र पोलिसांनी थातूरमातूर कारवाई केली होती. ...
परभणी : लोकमत संखीमंच सदस्यांसाठी ८ जून रोजी फूड फॉर मुड हा रेसीपी शो आयोजित केला आहे़ रविवारी दुपारी २ वाजता डॉ़ हुलसुरे हॉल देशमुख हॉटेल परभणी या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे़ ...
परभणी : शुक्रवारी रात्री जिल्हाभरात बेमोसमी पावसाने तडाखा दिला़ अनेक भागात नुकसान झाले असले तरी मान्सूनच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना पावसाने दिलासा दिला. ...