तेलंगणा राज्यात आंदोलकांवर हल्ला केल्याच्या प्रकरणात पोलीस अधिकारी व कर्मचाºयांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेच्या वतीने गुरुवारी परभणीत संस्थापक अध्यक्ष राधाजी शेळके यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. ...
बिदर-गुलबर्गा या रेल्वे मार्गाचे उद्घाटन करण्यात आले़ मात्र या मार्गावरून एकही नवीन गाडी सुरू केली नसल्याने मराठवाड्यातील रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची घोर निराशा केल्याचा आरोप मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाने केला आहे़ ...
गायरान जमिनीच्या प्रस्तावावर तत्काळ मार्ग काढावा, या प्रमुख मागणीसाठी रिपब्लिकन सेनेच्या वतीने ८ नोव्हेंबर रोजी सेलू येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. ...
सत्तेवर येऊन तीन वर्षे झाल्यानंतरही भाजप सरकारने निवडणुकीत दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही़़ राज्यातही हिच परिस्थिती आहे़ सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरले असून, या सरकार विरुद्ध जनआक्रोश सप्ताह पाळला जात आहे़ या अंतर्गत बुधवारी परभणी जिल्हाधिकारी का ...
जिल्ह्याच्या दौºयावर आलेल्या पंचायतराज समितीच्या सदस्यांनी पहिल्याच दिवशी शासनाच्या विविध योजनांमधील कोट्यवधी रुपयांच्या अनियमिततेवरून जिल्हा परिषदेच्या विविध विभागप्रमुखांना चांगलेच धारेवर धरले़ या समितीच्या सदस्यांना उत्तरे देताना अधिकाºयांची चांगल ...
जिल्ह्यातील ११ कृषी उत्पन्न बाजार समितींमध्ये सोयाबीन विक्री केलेल्या १५ हजार ५६८ शेतकºयांनी शासनाच्या अनुदानासाठी अर्ज केले होते. या शेतकºयांना २०० रु. प्रति क्विंटल या प्रमाणे ५ कोटी २६ लाख ७५ हजार १०२ रुपयांचे अनुदान शासनाने जिल्हा उपनिबंधक कार्या ...
नाशिकच्या धर्तीवर येथील गुंतवणुकदारांना त्यांचे पैसे परत मिळावे,यासाठी पोलिसांक डून प्रयत्न केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात मैत्रेयच्या संचालिका वर्षा संकपाळ हिच्यावर अटकेची कारवाई केली जाणार असल्याचे तपास अधिका-यांनी सांगितले. ...
नोटबंदीच्या निर्णयानंतर परभणी जिल्ह्याला एका वर्षात तब्बल ३ हजार कोटी रुपयांचा फटका बसला असून लहान, मध्यम व मोठ्या उद्योग, व्यवसायांवर त्याचा मोठा परिणाम झाला असल्याची माहिती या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली. ...
शहरात सोमवार रोजी दुपारी झालेल्या चालकाच्या खुन प्रकरणी अज्ञात आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर अवघ्या नऊ तासात गंगाखेड पोलिसांनी मारेक-याचा शोध घेऊन आज पहाटे आरोपीस बेड्या ठोकल्या. ...