शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

दिवसाढवळ्या घर फोडून अडीच तोळ्यांचे दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:21 IST

गंगाखेड शहरात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. विशेष म्हणजे महिनाभरात दिवसाढवळ्या तीन घरफोड्या करून लाखोंचा ...

गंगाखेड शहरात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. विशेष म्हणजे महिनाभरात दिवसाढवळ्या तीन घरफोड्या करून लाखोंचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. मात्र गंगाखेड पोलीस या घटनांकडे दुर्लक्ष करीत असले तरी नागरिकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गंगाखेड शहरातील नवीन नागरी भागात असलेल्या अरुणोदय कॉलनीतील रहिवासी राहुल महारुद्र व्यवहारे हे घराला कुलूप लावून शनिवारी बाजारात गेले होते. मात्र बाजारातून परत आल्यानंतर त्यांच्या घरातील सामान अस्ताव्यस्त दिसून आले. त्यामुळे आपल्या घरात चोरी झाल्याचा संशय व्यवहारे यांना आला. त्यानंतर त्यांनी घरातील कपाटाची पाहणी केली असता कपाटात ठेवलेले अडीच तोळ्यांचे दागिने चोरट्यांनी दिवसाढवळ्या लंपास केल्याचे त्यांना दिसून आले. या प्रकरणी राहुल व्यवहारे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न शनिवारी केला. मात्र पोलिसांनी जोपर्यंत सोने खरेदीच्या पावत्या दाखवणार नाहीत, तोपर्यंत गुन्हा दाखल करता येणार नाही, असे राहुल व्यवहारे यांना सांगितल्यानंतर त्यांना ठाण्यातून तक्रार न देताच परत यावे लागले.