अण्णा भाऊ साठे, लोकमान्य टिळक यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:07 IST2021-08-02T04:07:59+5:302021-08-02T04:07:59+5:30

महाराष्ट्र राज्य झोपडपट्टी एकता महासंघ कार्यक्रमास परमेश्वर जोंधळे, डॉ. सुनील जाधव, भगवान लंगोटे, राजकुमार शर्मा, गोकुळ लोया, देवीदास खरात, ...

Greetings to Anna Bhau Sathe, Lokmanya Tilak | अण्णा भाऊ साठे, लोकमान्य टिळक यांना अभिवादन

अण्णा भाऊ साठे, लोकमान्य टिळक यांना अभिवादन

महाराष्ट्र राज्य झोपडपट्टी एकता महासंघ

कार्यक्रमास परमेश्वर जोंधळे, डॉ. सुनील जाधव, भगवान लंगोटे, राजकुमार शर्मा, गोकुळ लोया, देवीदास खरात, हरीबाई कांबळे आदींची उपस्थिती होती.

मागासवर्गीय निवासी माध्यमिक आश्रमशाळा

कार्यक्रमास मुख्याध्यापक लक्ष्मीकांत जाधव, ज्ञानेश्वर बोबडे, संतोष किरडे, जैस्वाल, वाघमारे, चंद्रकांत पकाणे, सुमेध अस्वार, अनिल भराडे आदींची उपस्थिती होती.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया

कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष डॉ. विजय गायकवाड, अशोकराव मस्के, भगवान बाणमारे, एस.बी.उबाळे, राजू मुळे आदींची उपस्थिती होती. यावेळी विजय गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले.

सावित्रीबाई फुले मुलींची शाळा

विद्यानिकेतन शिक्षण संस्थेच्या वतीने अध्यक्ष संजय देशमुख यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण व रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. तसेच प्रशालेमध्ये अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी हरीश देशमुख यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. रक्तदान शिबिरास आमदार डॉ.राहुल पाटील, अनिल मोरे, रावसाहेब देशमुख, रंजित जाधव, अशोक देशमुख, ॲड.दीपक देशमुख, रुस्तमराव कदम, प्राचार्य बाळासाहेब जाधव, संजय शिंदे, मुख्याध्यापिका जया जाधव, अभिजित कदम आदींची उपस्थिती होती.

Web Title: Greetings to Anna Bhau Sathe, Lokmanya Tilak