शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

विजेचा धक्का लागून फूल व्यावसायिकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:19 IST

गंगाखेड तालुक्यातील पिंपळदरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राणीसावरगाव दूरक्षेत्राला (पोलीस चौकी) २३ फेब्रुवारी रोजी नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक निसार ...

गंगाखेड तालुक्यातील पिंपळदरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राणीसावरगाव दूरक्षेत्राला (पोलीस चौकी) २३ फेब्रुवारी रोजी नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी भेट देऊन येथील नूतन इमारतीचा लोकार्पण करणार होते. २३ फेब्रुवारी रोजीच्या सकाळी ९:४० वाजताच्या सुमारास फूल व्यावसायिक संतोष विठ्ठलराव शिंदे हे राणीसावरगाव पोलीस चौकीच्या परिसरात नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीच्या छतावर जाऊन इमारतीची फुलाच्या माळेने सजावट करीत होते. तेव्हा तांदूळवाडीकडे विद्युत प्रवाह करणाऱ्या ११ केव्हीच्या मुख्य तारांना त्यांचा स्पर्श झाला. या घटनेत विजेचा धक्का लागून फूल व्यवसायिक संतोष विठ्ठलराव शिंदे (वय ३८) रा. राणीसावरगाव हे गंभीररीत्या भाजून जागीच कोसळले. याची माहिती समजताच त्यांचा भाऊ सतिश शिंदे, राहुल बनाटे, बालाजी जाधव, ओमकार डोणे, प्रदीप जाधव, गणेश कुलकर्णी, ज्ञानेश्वर शिंदे आदींनी त्यांना उपचारासाठी राणीसावरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेव्हा डॉक्टरांनी तपासून संतोष विठ्ठलराव शिंदे यांना मयत घोषित केले. सतीश विठ्ठलराव शिंदे यांनी दिलेल्या खबरीवरून याप्रकरणी पिंपळदरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यांच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, पत्नी, एक मुलगी, दोन मुले असा परिवार आहे. या घटनेबद्दल राणीसावरगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.